इंग्लंडविरूद्ध ठोकलेले शतक प्रभू श्रीरामाला अर्पण; खेळाडूचे होतेय कौतुक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

KS Bharat : भारत आणि इंग्लंडमधील कसोटी मालिका येत्या 25 जानेवारीला सुरू होणार आहे. या मालिकेआधी भारत अ संघ आणि इग्लंड लायन्स संघात सामना सुरू आहे.

या सामन्यामध्ये भारतीय खेळाडू केएस भरत याने इंग्लंड लायन्स संघाविरूद्ध 165 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 116 धावा केल्या आहेत. केएस भरतच्या शतकाची जोरदार चर्चा होत आहे. कारण या खेळाडूने हे शतक प्रभू श्रीरामाच्या नावावर केलं आहे.

KS Bharat Hundread Against England Lions

सामन्यातील शतकानंतरचा केएस भरतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण देशभरात राम मंदिराच्य उद्घाटनामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यामधील कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे.

महत्वाच्या बातम्या