Job Opportunity | हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited), नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इलेक्ट्रिशियन पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/641bca75273ddb102c70a0e2

जाहिरात पाहा (View ad)

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/641bca75273ddb102c70a0e2

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://hal-india.co.in/Index.aspx

महत्वाच्या बातम्या