🕒 1 min read
क्रिकेट प्रतिनिधी | आयपीएल 2025 मधील 62वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात 20 मे रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि थेट ऑनलाइन स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पाहता येईल, याची संपूर्ण माहिती पुढे दिली आहे.
दोन्ही संघ स्पर्धेतून आधीच बाहेर पडले असून, हा सामना फक्त प्रतिष्ठेसाठी आणि आगामी मोसमासाठी तयारी करण्यासाठीच महत्त्वाचा आहे. CSK कडून अयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि शेख रशीद, तर RR कडून रियान पराग, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल यांसारख्या युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे.
CSK vs RR Live Streaming Free and Telecast Details – IPL 2025 Match 62
📺 भारतातील टेलिव्हिजन प्रक्षेपण: IPL 2025 चे TV हक्क Star Sports Network कडे आहेत. CSK विरुद्ध RR सामना पुढील Star Sports 1 (English), Star Sports 1 Hindi वाहिन्यांवर थेट दाखवला जाईल:
📱 भारतातील लाईव्ह स्ट्रीमिंग: हा सामना JioHotstar App आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल. IPL 2025 साठी ऑनलाइन सामना पाहण्यासाठी यंदा सब्स्क्रिप्शन आवश्यक आहे. Jio सिम वापरकर्ते जर ₹299 रिचार्ज केला तर त्यांना 90 दिवसांचा JioHotstar सब्स्क्रिप्शन मोफत मिळतो.
📅 सामना केव्हा आणि कुठे:
तारीख: मंगळवार, 20 मे 2025
वेळ: सायं. 7:30 वाजता
स्थळ: अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
CSK vs RR दोन्ही संघ चाहत्यांसाठी आणि पुढील मोसमासाठी खेळणार आहेत. हा सामना प्रतिष्ठेचा असला तरी दोन्ही संघांकडून नवोदित खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. CSK & RR चे चाहते हा सामना Star Sports किंवा JioHotstar वर पाहू शकतात.
📌 महत्वाच्या बातम्या
- CSK vs RR : सामना दिल्लीतील हवामान आणि खेळपट्टी अहवाल
- CSK vs RR सामना: चेन्नईच्या संभाव्य Playing 11 ची घोषणा
- “जर गद्दारी केली असेल तर मी राजकारण सोडतो”; शिंदे गटाच्या आमदाराचे थेट आव्हान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now