India
14 चेंडूत 50! न्यूझीलंडला फोडूनही युवराजने अभिषेकला ‘का’ डिवचलं? म्हणाला, ‘अजूनही तुला…’
अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक ठोकत विक्रम केला, पण मेंटॉर युवराज सिंगने त्याला खास शैलीत डिवचलं आहे. वाचा सविस्तर...
क्रिकेटचा ‘कणा’ निखळला; इंग्लंडची दादागिरी मोडीत काढणारा अन् वर्ल्डकप भारतात आणणारा ‘वाघ’ हरपला!
भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणारे, वर्ल्डकप इंग्लंडबाहेर आणणारे आणि दूरदर्शनची मक्तेदारी संपवणारे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष इंद्रजितसिंग बिंद्रा यांचे निधन झाले आहे.
Border 2 : जावेद अख्तर भडकले, पण सोनू निगमने एका वाक्यात जिंकलं मन; म्हणाला ‘हे गाणं म्हणजे…’
'बॉर्डर 2' मधील गाण्यावरून जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यावर आता सोनू निगमने दिलेल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली आहेत.
T20 World Cup 2026 : वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान बांगलादेशसाठी ‘असं’ काही करण्याच्या तयारीत; ICC चे नियम काय?
T20 World Cup 2026 मध्ये पाकिस्तानचा संघ बांगलादेशच्या समर्थनार्थ काळी पट्टी बांधून खेळण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ICC कारवाई करू शकते.
बांगलादेश बाहेर होताच शाहिद आफ्रिदी थयथयाट; भारताचं नाव घेत ICC ला सुनावले खडे बोल!
बांगलादेशला टी-20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळताच शाहिद आफ्रिदीने भारताचं नाव घेत ICC वर दुजाभावाचा आरोप केला आहे. वाचा नेमकं प्रकरण काय आहे.
‘बॉर्डर’ बघायलाही नव्हते पैसे, आज त्याच सिनेमाचा हिरो; ‘बॉर्डर 2’ मधील ‘या’ अभिनेत्याचा थक्क करणारा प्रवास!
एकेकाळी 'बॉर्डर' बघायला पैसे नसलेला दिलजीत दोसांझ आज 'बॉर्डर 2' मध्ये मुख्य भूमिकेत आहे. वाचा त्याच्या संघर्षाची आणि यशाची ही रंजक कहाणी.
‘धुरंधर’ चित्रपटातील फेम अभिनेत्याला अटक; 10 वर्षे मोलकरणीचं लैंगिक शोषण, मुंबईत खळबळ!
'धुरंधर' चित्रपटातील अभिनेता नदीम खान याला घरकाम करणाऱ्या महिलेवर १० वर्षे बलात्कार केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.
IND vs NZ : अवघ्या 10 ओव्हरमध्ये खेळ खल्लास! अभिषेक शर्माचं वादळ; न्यूझीलंडचा लाजीरवाणा पराभव
अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव करत टी-20 मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे.
‘ही ICC नाही, तर इंडियन क्रिकेट काऊन्सिल!’; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या माजी अध्यक्षांचा थेट भारतावर वार
'आयसीसी म्हणजे इंडियन क्रिकेट काऊन्सिल', असं म्हणत पाकिस्तानच्या माजी अध्यक्षांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेश प्रकरणावरून त्यांनी हा संताप व्यक्त केला.














