India
शिवप्रेमींनी दिली २८ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
maharashtra bandh 28 august 2024 । शिवप्रेमींनी २८ ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. त्याबाबत एक पत्रक काढून 'महाराष्ट्र बंद'ला ( Maharashtra Bandh ) उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन शिवप्रेमींकडून करण्यात आले आहे.
उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्याचा शरद पवारांकडून आवाहन
Sharad Pawar widrawal Maharashtra Bandh Gunaratna Sadavarte
महाराष्ट्र बंदला परवानगी नाही, महाविकास आघाडीला झटका; गुणरत्न सदावर्तेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य
Maharashtra Bandh | Gunaratna Sadavarte vs Uddhav Thackeray Sharad Pawar | कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी
रुपाली चाकणकर, चित्रा वाघ बदलापूर घटनेवर राजकारण करतात; करुणा मुंडेंचे वाघ-चाकणकरांवर गंभीर आरोप
Karuna Munde VS Rupali Chakankar And Chitra Wagh | ' जर या जागी तुमची मुलगी असती तर तुम्ही अशीच माघार घेतली असती का? लाज वाटली पाहिजे तुम्हाला, तुम्ही महिला आहे कि नाही? महिला सोडा, तुम्ही माणूस पण आहात कि नाही?
बदलापूर प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिसांनी धमकावले; FIR दाखल करण्याची दिली धमकी
Badlapur Case । police threaten to small girl family
‘माझ्या मुलाला सोडा, मला कोणी नाहीये…’, गृहमंत्री फडणवीसांविरोधात आईचा आक्रोश
Badlapur Rape Case | Protestors 14 days judicial custody | बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
उज्वल निकम भपकेबाज, नौटंकी करणारा; बदलापूर खटल्यातील सरकारी वकीलावर गंभीर आरोप
Badlapur Rape Case | Ujjwal Nikam | Bhaiya Patil
काँग्रेसची सत्ता असताना शिवसेनेच्या घरी कधीच ईडी सीबीआय आली नाही: उध्दव ठाकरे
Rajiv Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray | राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सर्वात जास्त ४१५ जागी विजय मिळवला पण त्यांना अहंकार नव्हता मात्र नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला पण त्याला महाराष्ट्राने झटका दिला
गाडीखाली कुत्रं नाही तर दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झालाय; निर्दयी फडणवीस राजीनामा द्या
Praniti Shinde vs Devendra Fadnavis । ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’ गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झालाय. निर्दयी मानसिकतेचे देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या














