Share

शिवरायांचा पुतळा पडला नाही तो पाडलाच होता; दिपक केदार यांच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ

🕒 1 min read Deepak Kedar | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि  दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र … Read more

Published On: 

Deepak Kedar VS Narayan Rane

🕒 1 min read

Deepak Kedar | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना घडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि  दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप उफाळून आला आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी मोठा दावा केला आहे. बदलापूर प्रकरण दाबण्यासाठी शिवरायांचा पुतळा पाडल्याचा दावा केदार यांनी केला आहे. Deepak Kedar यांच्या दाव्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Deepak Kedar यांची X पोस्ट 

सगळ्यांनी मिळून आज बदलापूर प्रकरण संपवलं…

पुतळा पडला नाही तो पाडलाच होता. कोकणातल्या कमी उंचीच्या दोन तीन लोकांनी मुंबईतील बॉसला खुश करण्यासाठी खेळ केला.

या आडून बदलापूर प्रकरण संपवले…

महा सर्व्हे । मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला? लिंकवर क्लीक करून तुम्ही तुमचे मत नोंदवू शकता.

मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला?

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!