शिवरायांचा पुतळा पडला नाही तो पाडलाच होता; दिपक केदार यांच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ

Deepak Kedar | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि  दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप उफाळून आला आहे. … Read more

Published On: 

Deepak Kedar VS Narayan Rane

Deepak Kedar | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना घडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि  दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप उफाळून आला आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी मोठा दावा केला आहे. बदलापूर प्रकरण दाबण्यासाठी शिवरायांचा पुतळा पाडल्याचा दावा केदार यांनी केला आहे. Deepak Kedar यांच्या दाव्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Deepak Kedar यांची X पोस्ट 

सगळ्यांनी मिळून आज बदलापूर प्रकरण संपवलं…

पुतळा पडला नाही तो पाडलाच होता. कोकणातल्या कमी उंचीच्या दोन तीन लोकांनी मुंबईतील बॉसला खुश करण्यासाठी खेळ केला.

या आडून बदलापूर प्रकरण संपवले…

महा सर्व्हे । मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला? लिंकवर क्लीक करून तुम्ही तुमचे मत नोंदवू शकता.

मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला?

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही