Share

Job Opportunity | विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र (Vikram Sarabhai Space Center) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेले पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र (Vikram Sarabhai Space Center) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेले पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये टेक्निकल असिस्टंट 60 जागा, सायंटिस्ट असिस्टंट 02 जागा, लायब्ररी असिस्टंट-A 01 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

दिनांक 16 मे 2023 पर्यंत पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://www.vssc.gov.in/

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.vssc.gov.in/advt323.html

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1yBlUHpObc5E3tUok2DOuM9I4An5jnOAE/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!