Share

Weather Update | राज्यासह बहुतांश भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला अलर्ट

Heavy rain is expected in some parts of the country today as well.

Published On: 

🕒 1 min read

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह देशातील बहुतांश भागांमध्ये ऐन थंडीच्या दिवसात पाऊस धुमाकूळ घालत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वातावरणात ( Weather Update ) हा मोठा बदल झालेला दिसत आहे.

अशात आज देखील देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात  ( Weather Update ) आली आहे.  आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात  ( Weather Update ) आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने देशातील विविध भागांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

Chance of rain in most parts of the state

या आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुण्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला.

अशात आज राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली  ( Weather Update ) आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

राज्यासह जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू या भागांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Raw Papaya Benefits

दरम्यान, बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. अशात या हवामानात कच्च्या पपईचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

कच्च्या पपईचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते, त्याचबरोबर डोळे निरोगी राहू शकतात. त्यामुळे या हवामानात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कच्च्या पपईचा समावेश करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही