Share

Truth Of Abdul Karim Telgi Scam 2003 : ६५ हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या तेलगीच्या डायरीत नेमकी कोणाची नावे? VIDEO

Abdul Karim Telgi Lawyer | Truth Of Telgi Stamp Paper Scam 2003 | Scam 2003 ही वेबसिरीज सद्या OTT प्लॅटफॉर्मवर चांगलीच गाजतेय. तेलगीने केलेला घोटाळा ही असाच सर्वांना चक्रावून सोडणार होता.

Published On: 

Scam 2003 ही वेबसिरीज सद्या OTT प्लॅटफॉर्मवर चांगलीच गाजतेय. तेलगीने केलेला घोटाळा ही असाच सर्वांना चक्रावून सोडणार होता. पुण्यामध्ये देखील तेलगीने बनवलेले स्टॅम्प पोलिसांनी पकडले होते, त्याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर येरवडा जेलमध्ये असणाऱ्या हाय सिक्युरिटी अंडासेलमध्ये तेलगीला ठेवण्यात आलं होत. याच दरम्यान तेलगीची बाजू मांडणारे वकील मिलिंद पाटील हे जवळपास 5 वर्ष तेलगीला अंडासेलमध्ये जाऊन भेटत होते. Adv. Milind Patil यांनी ‘द इरसाल’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक मोठे खुलासे केले आहेत.

Abdul Karim Telgi Lawyer | Truth Of Telgi Stamp Paper Scam 2003 

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही