Pritam Munde | विद्यमान खासदार प्रीतम मुंडे या अंबाजोगाई तालुक्यातील राडी गावात गेल्या असता त्यानां मराठा समाजातील कार्यकर्त्यानी विरोध दर्शवत ’चले जाव,चले जाव’ मराठा विरोधक चले जाव, अशी घोषणाबाजी करत मुंडे यांना विरोध केला.
संसदेत मराठा आरक्षणाला जाहीर विरोध करायचा आणि मतदारसंघात मराठ्यांच्या मतांसाठी दारोदार फिरायचं असा आरोप प्रीतम मुंडे यांच्यावर होत आहे.
Pritam Munde VS maratha reservation protester
महत्वाच्या बातम्या