महायुतीकडून लोकसभेसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारी? घोषणा होण्याची शक्यता…

 छत्रपती संभाजीनगर । Sandipan Bhumare | महायुतीकडून लोकसभेसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. सूत्राच्या माहितीनुसार आजच भुमरेंचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे अशी लढत होणार. ताज्या माहितीनुसार पालकमंत्री संदीपान भुमरे मुंबईला रवाना झाले असून, महायुती उमेदवारीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Published On: 

 छत्रपती संभाजीनगर । Sandipan Bhumare | महायुतीकडून लोकसभेसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. सूत्राच्या माहितीनुसार आजच भुमरेंचे नाव जाहीर करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे अशी लढत होणार. ताज्या माहितीनुसार पालकमंत्री संदीपान भुमरे मुंबईला रवाना झाले असून, महायुती उमेदवारीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील प्रमुख नेते करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही