Maharashtra
लाडकी बहीण योजना; खात्यात १५०० रुपये जमा व्हायला सुरुवात, पण ‘त्या’ एका चुकीमुळे लाखो महिलांचे पैसे अडकले!
लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचे १५०० रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ई-केवायसी न केलेल्या महिलांना ३१ मार्चपर्यंत मुदत मिळाली आहे.
सोन्या आणि चांदीच्या तेजीला अचानक ब्रेक; दरात मोठी घसरण, पुढे काय होणार?
सलग चार दिवस वाढणाऱ्या सोन्या आणि चांदीच्या दरांना ब्रेक लागला असून नफावसुली आणि जागतिक तणावामुळे दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
“मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे …”; राज ठाकरेंनी ३५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर 'सुख पाहता' या नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ डिझाईन केल्याची ३५ वर्षांपूर्वीची आठवण शेअर केली आहे.
शिखर धवन ४०व्या वर्षी दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर; ‘ही’ विदेशी सुंदरी झाली भारताची सून!
माजी भारतीय क्रिकेटर शिखर धवनने आयर्लंडच्या सोफी शाईनसोबत लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
दीपाली सय्यदच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; घरच्यांनी लपवलं सत्य, अभिनेत्रीचा नवरा म्हणाला…
बिग बॉस मराठी ६ मध्ये असलेल्या दीपाली सय्यद यांच्या सासूबाईंचे निधन झाले आहे. मात्र गेमवर परिणाम होऊ नये म्हणून नवऱ्याने हे सत्य लपवले आहे.
‘मला बॉलिवूड सोडायचं नव्हतं, पण…’; प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ एका वक्तव्याने खळबळ!
प्रियांका चोप्राने बॉलिवूड सोडण्यामागील सत्य अखेर उघड केले आहे. तिला बाहेर संधी शोधण्यासाठी कसे भाग पाडले गेले, याचा धक्कादायक खुलासा तिने केलाय.














