Maharashtra
‘आयसीसी अध्यक्ष की फॅनबॉय?’ बीसीसीआयच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन क्रीडा वर्तुळात मोठी खळबळ!
बीसीसीआयच्या एका व्हिडीओवरून मोठी खळबळ उडाली आहे. यात आयसीसी अध्यक्ष 'फॅनबॉय' सारखे दिसत असून, ग्लेन मिशेल यांनी यावर जोरदार टीका केली आहे.
‘फक्त जय श्रीराम म्हणा, सिलेंडर दारात येईल’; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
देशात गॅस टंचाई असताना पंतप्रधान प्रचारात व्यग्र आहेत. 'नमो नमो' म्हटल्यास पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल, असा टोला संजय राऊतांनी मोदी सरकारला लगावला आहे.
हार्दिक पांड्यावर तिरंग्याच्या अपमानाचा आरोप; वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तीन दिवसांतच पुण्यात पोलीस तक्रार
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तीन दिवसांतच हार्दिक पांड्याविरोधात पुण्यात तिरंग्याच्या अपमानाबद्दल पोलीस तक्रार दाखल झाली आहे.
Sanju Samson: संजूच्या वादळामागे ‘सचिन’ कनेक्शन! विजयानंतर सॅमसनचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
विश्वचषकाच्या फायनलमध्ये ८९ धावांची तुफानी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनने विजयानंतर सचिन तेंडुलकरचे आभार मानले असून, त्यांच्या एका सल्ल्यामुळेच हा विजय सुकर झाल्याचे सांगितले आहे.
भारत विश्वविजेता! फायनलमध्ये न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा, अहमदाबादमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
टीम इंडियाने अहमदाबादमध्ये इतिहास रचला असून न्यूझीलंडला ९६ धावांनी हरवून टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. बुमराह आणि सॅमसन विजयाचे नायक ठरले.
Jasprit Bumrah: बुमराहचा फायनलमध्ये कहर! ‘यॉर्कर किंग’ने किवींची दाणादाण उडवली, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
अहमदाबादच्या महामुकाबल्यात जसप्रीत बुमराहने ४ बळी घेत न्यूझीलंडची कंबर मोडली असून, १७.३ षटकांत किवींची अवस्था ९ बाद १५२ अशी झाली आहे.
Jasprit Bumrah: बुमराहचा अहमदाबादमध्ये कहर! सलग दोन चेंडूंवर दोन विकेट्स
अहमदाबादच्या महामुकाबल्यात जसप्रीत बुमराहने जेम्स नीशम आणि मॅट हेन्रीला सलग दोन चेंडूंवर बाद करत न्यूझीलंडची अवस्था ८ बाद १४२ अशी केली असून भारताचा विजय आता निश्चित झाला आहे.
Tim Seifert: टीम इंडियाचा फायनलमध्ये विजय निश्चित? टिम सिफर्ट ५२ धावांवर आऊट, किवींचा अर्धा संघ तंबूत
अहमदाबादच्या महामुकाबल्यात वरुण चक्रवर्तीने टिम सिफर्टला ५२ धावांवर बाद करत न्यूझीलंडला पाचवा मोठा धक्का दिला असून भारताचा विजय आता सुकर झाला आहे.
Hardik Pandya: हार्दिकचा फायनलमध्ये हिसका! चॅपमनच्या दांड्या गुल
अहमदाबादच्या महामुकाबल्यात हार्दिक पंड्याने मार्क चॅपमनला त्रिफळाचीत करत न्यूझीलंडला चौथा धक्का दिला असून ७.४ षटकांनंतर किवींची अवस्था ४ बाद ७० अशी झाली आहे.
Axar Patel: अक्षर पटेलचा फायनलमध्ये दुसरा वार! ग्लेन फिलिप्सची उडवली दांडी
अहमदाबादच्या महामुकाबल्यात अक्षर पटेलने ग्लेन फिलिप्सला त्रिफळाचीत करत न्यूझीलंडला तिसरा मोठा धक्का दिला असून ५ षटकांच्या आतच किवींची अवस्था ३ बाद ४७ झाली आहे.













