Maharashtra

The Kerala Story | ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच वादग्रस्त विधान

The Kerala Story | ठाणे: ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात ...

Sanjay Raut | संजय राऊत कुठं गेले? शरद पवारांवरील टीकेनंतर राऊत बॅकफूटवर

Sanjay Raut | मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत वेगवेगळ्या गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असतात. राऊत गेले दोन दिवस झाले माध्यमांपासून दूर आहे. संजय राऊत रोज ...

Chitra Wagh | चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना सुनावले खडे बोल; मोठ्या नेत्या म्हणत लगावला टोला

Chitra Wagh | मुंबई: महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था दोन्ही गोष्टी अत्यंत योग्य पद्धतीने पार पडत आहे, अशी माहिती सातत्याने शासनाकडून मिळत असते. अशा परिस्थितीत ...

Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसमध्ये स्थान काय? शरद पवारांनी चव्हाणांना सुनावलं

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. सामना अग्रलेखात ...

Samana Editorial | गुजरातमधून 40 हजार मुली कुठे गायब झाल्या? सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाला खडा सवाल

Samana Editorial | मुंबई: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरून देशात वादविवाद सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये या चित्रपटावर ...

Sharad Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा आदेश मान्य करावाच लागतो; शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सामना अग्रलेखात ...

Sharad Pawar | राष्ट्रवादी पक्षातील संजय राऊतांना काय माहित? शरद पवारांनी राऊतांना डिवचलं

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते ...

Ajit Pawar | “देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये” : अजित पवार

Ajit Pawar | सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटक निवडणुक दरम्यान निपानीमधील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसवर ( NCP) टीका केली होती. तसचं ...

Nana Patole | राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आमचे उमेदवार परत करावे, नाना पटोले यांनी केली मागणी

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये महाविकास आघाडी मजबूत असल्याचे नेहमी सांगण्यात येते. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीने आमचे ...

Ajit Pawar Vs Eknath Shinde | अजित पवारांनी उडवली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खिल्ली; म्हणाले..

Ajit Pawar | सातारा : आज (8 मे) ला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे सातारमधील जाहीर सभेला उपस्थित राहिले होते. ...