Maharashtra

Sanjay Raut | माझी इच्छा झाली तर मी CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाईल – संजय राऊत

Sanjay Raut | छत्रपती संभाजीनगर: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार ...

Jayant Patil | मराठवाड्यात दुष्काळ परिस्थिती असताना मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचं रूप – जयंत पाटील

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होणार आहे. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ...

Sanjay Raut | CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेचा पास संजय राऊतांना मिळाला, मात्र…

Sanjay Raut | छत्रपती संभाजीनगर: आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ...

Rohit Pawar | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज – रोहित पवार

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज (16 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मराठवाड्यातील ...

Uddhav Thackeray | देव-देवतांची फसवणूक करायला हे सरकार मागे पुढे पाहत नाही; ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची बैठक आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होणार आहे. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांची ...

Eknath Shinde | विरोधानंतर CM शिंदेंचा मुक्काम आता पंचतारांकित हॉटेलमधून शासकीय गृहात

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: आज (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांचा मुक्काम ...

Chitra Wagh | संजय राऊतांच्या डोक्यावर जेलमध्ये गेल्यामुळे परिणाम झालाय – चित्रा वाघ

Chitra Wagh | गोंदिया: आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. सध्याच्या ...

Nana Patole | सध्याचं सरकार संवेदनशील नाही तर गेंड्याच्या कातडीचं – नाना पटोले

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची उद्या (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री ...

Vijay Wadettiwar | राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी; वडेट्टीवारांनी CM शिंदेंना धारेवर धरलं

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या (16 सप्टेंबर) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री ...

Prakash Ambedkar | निवडणुकांपूर्वी देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होणार – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया ...