Maharashtra
ज्याची ‘सत्ता’ अजित पवार त्यांचे; आघाडीची सत्ता आली तर ‘दादा’ तिकडे जातील
NCP Ajit Pawar vs Sharad Pawar Mumbai Pune Nashik Maharashtra Politics । लोकशाहीत विरोधी पक्षांना काहीच किंमत नाही, असे पटवून देण्याचं प्रयत्न अजित पवार करत आहे का? असा प्रश्न आता राजकीय जाणकार, राज्यातील जनता करत आहे. २ ० २ ४ ला जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर अजित पवार पुन्हा विकासाचे कारण देऊन सत्तेत जातील? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. ज्याची 'सत्ता' अजित पवार त्यांचे असे नवीन सूत्र महाराष्ट्रात उदयास येत आहे.
लाडकी ‘बायको’ नसते तर लाडकी ‘बहीण’चं असते; निर्लज्ज सरकारला महिला समजल्या नाही
Ajit Pawar Eknath Shinde Sharad Pawar Jayant Patil Amol Kolhe Supriya Sule Sunetra Pawar
शेतीचं वीजबिल भरू नका; मग दादा बंद ‘सौर कृषीपंप योजने’चा लाभ घ्यायचा तरी कसा?
Ajit Pawar । New Applications for Solar Agriculture Pumps Currently Closed
लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते ‘या’ दिवशी होणार जमा; किती आणि कोणाला मिळणार पैसे? वाचा बातमी
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana First Installment Of 3000 To Be Deposited On 17th August Maharashtra Government Declared
महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे पाप जनता विसरलेली नाही; विधानसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देणार
Nana Patole vs narendra modi |
२४ तासांत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची राणाभीमदेवी थाटात गर्जना करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी १० वर्षे काय केले?
Devendra Fadnavis Vs Nana Patole | Maratha Reservation | OBC Reservation
‘शिवसेना’ पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळणार; मोठ्या वकिलाच्या दाव्याने राजकारणात खळबळ
Uddhav Thackeray will get the 'ShivSena' party but will freeze the bow and arrow symbol । MLA Disqualification Case Shivsena । Asim Sarode । Supreme Court
तुम्ही खरंच प्रबोधनकारांच्या घराण्यात जन्मलात का? राज ठाकरेंच्या घराण्यावर लक्ष्मण हाकेंचा प्रश्न
Laxman Hake vs Raj Thackeray यांच्या आरक्षणाबाबतच्या विचारांची मला कीव येते. राज ठाकरे तुम्ही खरंच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का? असा संतप्त सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
अजित पवार ‘गद्दार’…मृत्यूची वाट बघत होते; अशा व्यक्तीवर कसा विश्वास ठेवायचा
Sharad Pawar Jitendra Awhad Ajit pawar । अजित पवार हे गद्दार आहेत, अशा व्यक्तीवर तुम्ही प्रेम करू शकाल का ? त्यांच्यावर विश्वास ठेवू शकाल का ? भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवता येईल?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा मोठा ट्विस्ट; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ShivSena MLA Disqualification Case supreme court postpones Hearing plea for two week












