Share

अजित पवार ‘गद्दार’…मृत्यूची वाट बघत होते; अशा व्यक्तीवर कसा विश्वास ठेवायचा

Sharad Pawar Jitendra Awhad Ajit pawar । अजित पवार हे गद्दार आहेत, अशा व्यक्तीवर तुम्ही प्रेम करू शकाल का ? त्यांच्यावर विश्वास ठेवू शकाल का ? भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवता येईल? 

Published On: 

Sharad Pawar Jitendra Awhad Ajit pawar

Sharad Pawar Jitendra Awhad VS Ajit pawar | अजित पवार हे गद्दार आहेत, अशा व्यक्तीवर तुम्ही प्रेम करू शकाल का ? त्यांच्यावर विश्वास ठेवू शकाल का ? भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्यांवर विश्वास कसा ठेवता येईल?

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा करत अजित पवार हे शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघत होते. आपण कधी एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची वाट पाहतो का?

ज्या मुलाला चालायला शिकवलं, त्यानेच काकांना बाहेरचा रस्ता दाखवला. अशा गद्दारांना राज्यातील जनता एक दिवस जरूर धडा शिकवेल आणि याचा हिशोब चुकता करेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install