Author Profile
Eknath Shinde

एकनाथ शिंदे घेणार मंत्र्यांची हजेरी; कामगिरीवरून मोठा निर्णय होण्याची शक्यता

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावून विभागनिहाय कामगिरी, निर्णयांची अंमलबजावणी आणि आमदारांच्या तक्रारींचा सखोल आढावा घेण्याची तयारी केली आहे.

Agriculture Fund

कृषी विकासाला मोठी चालना! महाराष्ट्राला ₹558 कोटींचा निधी, शेतकऱ्यांना मोठा फायदा

केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी ₹335 कोटींच्या दुसऱ्या हप्त्याला मंजुरी दिली असून राज्याच्या हिस्स्यासह एकूण ₹558 कोटींचा निधी कृषी विकासासाठी उपलब्ध होणार आहे.

Kangana Ranaut-Rahul Gandhi

‘राहुल गांधींची अवस्था त्या अस्वस्थ मांजरासारखी’; कंगना राणौत यांचा घणाघात

संसदेतील गदारोळ आणि शिक्षण सुधारणा विधेयकावरील विरोधावर भाष्य करत भाजप खासदार कंगना राणौत यांनी राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.

CJP

CJP चा सरकारला अल्टिमेटम! आंदोलकांवरील कारवाई थांबवा, अन्यथा…

CJP ने आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवरील कारवाई आणि गुन्हे मागे घेण्याची मागणी करत सरकारने आश्वासन पाळले नाही तर जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Manoj Jarange

मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा पेटणार? 29 जुलैला मनोज जरांगे करणार मोठी घोषणा

मनोज जरांगे-पाटील यांनी 29 जुलै रोजी अंतरवली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली असून, या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

Nitin Gadkari

E20 इंधन वादात नितीन गडकरींना कोर्टाचा मोठा दिलासा! सोशल मीडिया पोस्टवर कारवाईची परवानगी

E20 इंधनासंदर्भात नितीन गडकरी यांच्याविरोधातील कथित बदनामीकारक आणि आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

Sonam Wangchuk

‘धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही तर सुरुवात’; सोनम वांगचुक यांचे मोठे विधान

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसदेत सादर झालेल्या सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकाचे सोनम वांगचुक यांनी स्वागत करत हा केवळ मोठ्या बदलाची सुरुवात असल्याचे म्हटले.

Examination Reform Bill

NEET पेपरफुटीवरून संसदेत विरोधकांचा हंगामा; परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर

नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या मुद्द्यावर विरोधकांच्या गदारोळात संसदेत परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले.

Raut-Fadnavis

देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जातीलच – संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणव्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर नंदन निलेकणी यांना शिक्षणमंत्री करावे, अन्यथा देवेंद्र फडणवीस हेच पुढचे केंद्रीय शिक्षणमंत्री होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.

Anupam Kher-PM Modi

‘मतभेद असू द्या, पण भाषेची मर्यादा पाळा’; NEET आंदोलनावर अनुपम खेर यांनी व्यक्त केली खंत

NEET आंदोलनानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी लोकशाहीचा विजय झाल्याचे म्हणत विद्यार्थ्यांच्या आवाजाचे स्वागत केले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वापरण्यात आलेल्या अपमानास्पद भाषेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.