मनोज जरांगे पाटलांकडून ५०० कोटींचा सनसनाटी आरोप; तरीही श्रीकांत शिंदे मौन का बाळगून आहेत?
श्रीकांत शिंदेंमार्फत मनोज जरांगे यांना ५०० कोटी दिल्याचा दावा करणाऱ्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय खळबळ उडाली असून, भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
५०० कोटींची ऑडिओ क्लिप: एकनाथ शिंदे आणि जरांगेंना संपवण्याचा डाव; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व संपवण्याचा हा डाव असल्याचे ते म्हणाले.
५०० कोटींची टेप भाजपच्याच आमदाराने फोडली, एवढं लाडात कोण आलं? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत टेप भाजपच्याच विधान परिषद आमदाराने फोडल्याचा दावा केला आहे.
भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या हे खपवून घेणार नाही; रामदास कदमांच्या टीकेवर दरेकरांचा पलटवार
रामदास कदम यांच्या टीकेवर प्रविण दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, भाजपसोबत राहून शिव्या देणे खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.
रामदास कदम यांनी फालतू धंदे बंद करावेत; एकनाथ शिंदेंना पाठीमागे तुम्ही काय बोलता, याच्या क्लिप्स आमच्याकडे- प्रसाद लाड
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वाद रंगला असून, आमदार प्रसाद लाड यांनी रामदास कदम यांच्यावर पलटवार करत गंभीर इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदमांनीच घेतलीये का? ऑडिओ क्लिपवरून प्रसाद लाड यांचा पलटवार
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वाद उफाळला असून, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
‘विराटने फोन, मेसेजला उत्तर दिले नाही’, पुनरागमनाची आशा संपवल्याचा अमित मिश्राचा कोहलीवर आरोप
भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी विराट कोहलीने खोटी आश्वासने दिली आणि फोन, मेसेजला उत्तरही दिले नाही, असा खुलासा अमित मिश्राने केला आहे.
मनोज जरांगेंचे आंदोलन संपवण्यासाठी भाजपने ५०० कोटी दिले, पण ते गायब झाले; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मनोज जरांगे यांचे आंदोलन संपवण्यासाठी भाजपने ५०० कोटी दिले, पण ते गायब झाले. यावर ईडी, सीबीआय गप्प का? असा सवाल संजय राऊतांनी केला.
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंचा संताप; हा ‘लोकशाहीचा खून’, मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला असून हा 'लोकशाहीचा खून' असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीमुळे आयुष म्हात्रेवर शस्त्रक्रिया; मुंबईच्या देशांतर्गत हंगामातून बाहेर जाण्याची शक्यता
मुंबईचा उपकर्णधार आयुष म्हात्रेवर हॅमस्ट्रिंगच्या ग्रेड ४ दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तो ४ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे.















