NAFED Onion Purchase - Indian farmers with onions in agricultural market.

कांद्याला भाव मिळेना आता, गांजा लागवडीची परवानगी द्या; शेतकऱ्याचे तहसीलदारांना पत्र

कांद्याला अवघा १२.३५ रुपये किलो भाव मिळत असल्याने संतप्त जुन्नरच्या शेतकऱ्याने तहसीलदारांना पत्र लिहून चक्क गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे.

Pooja Bhatt reveals secret about Aamir Khan relationship in Dil Hai Ki Manta Nahin

‘आम्ही एकमेकांच्या प्रेमात बुडून जायचो…..’, आमिर खानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली पूजा भट

पूजा भट्टने 'दिल है की मानता नही' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमिर खानसोबत असलेल्या तिच्या नात्यावर आणि अफेअरच्या अफवांवर आता स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

Vaibhav Sooryavanshi Emotional sitting in dugout crying after losing IPL match

शतक हुकलं, IPL मधून बाहेर होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी आलं; सामना गमावल्यानंतर त्याने असं काय केलं?

आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर-२ मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी मैदानावरच ढसाढसा रडला आणि थेट डगआऊटमध्ये निघून गेला.

Janhvi Kapoor Saree Look actress in white saree posing for photo

जान्हवी कपूरचा साडीतला ‘तो’ लूक व्हायरल, दिसते जणू अप्सरा; चाहत्यांच्या नजरा का खिळल्या?

'पेड्डी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या जान्हवी कपूरने पांढऱ्या साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचा हा राजेशाही लूक इंटरनेटवर तुफान व्हायरल झालाय.

Malaika Arora News actress smiling gracefully in stylish outfit

मलायका अरोराचा ट्रोलर्सवर थेट हल्लाबोल…….१९ वर्षांनी लहान तरुणाला डेट करण्यावर अखेर सत्य सांगितलंच!

१९ वर्षांनी लहान असलेल्या उद्योगपतीला डेट करण्यावरून होत असलेल्या ट्रोलिंगवर मलायका अरोराने मौन सोडलं आहे. 'माझा आनंद हा सार्वजनिक चर्चेचा विषय नाही', असं सडेतोड उत्तर तिने दिलं.

Jayant Patil on Petrol Diesel letter to Devendra Fadnavis

जयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला मास्टरप्लॅन… एका झटक्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

इंधन दरवाढीने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज रद्द करण्याची थेट मागणी केली आहे.

Dipali Sayyad Movie actress and Sushant Shelar speaking to media

दीपाली सय्यद यांना थेट धमक्या, सुशांत शेलार संतापले… चित्रपटावरून का उडाली खळबळ?

अशोक खरात प्रकरणावरील चित्रपटात रुपाली चाकणकरांची भूमिका साकारण्यावरून दीपाली सय्यद यांना धमक्या येत आहेत. यावर सुशांत शेलार यांनी त्यांना भक्कम पाठिंबा देत संताप व्यक्त केला आहे.

Shraddha Kapoor News: पसाऱ्यावरून ट्रोल, दिला भन्नाट रिप्लाय

“बयो, डान्स करण्यापूर्वी घरातील…..”, श्रद्धा कपूरचा ‘तो’ डान्स व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांची नजर भलतीकडेच…नेमकं काय घडलं?

श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत डान्स व्हिडीओ शेअर केला, पण घरातील पसाऱ्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं. यावर तिने भन्नाट रिप्लाय देत नेटकऱ्यांची बोलती बंद केली.

Gold Rate Declines as prices drop in Mumbai and Pune jewelry markets

अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले ठरले निमित्त, सोन्या-चांदीच्या किमतीत अचानक झाली मोठी घसरण!

अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर डॉलर मजबूत झाल्याने देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Sachin Tendulkar praises 15 year old Vaibhav Sooryavanshi for 97 runs in IPL 2026 Eliminator match

वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीने सचिन तेंडुलकरही थक्क, १५ वर्षांच्या पोराने मोडता मोडता सोडला ख्रिस गेलचा विक्रम!

१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी करत सचिन तेंडुलकरलाही थक्क केले. राजस्थान रॉयल्सने हैदराबादचा ४७ धावांनी धुव्वा उडवला.