Author Profile
Shubman Gill Post: सॅमसनला फोटोतून हटवलं? सत्य आलं समोर

T20 World Cup 2026 : शुभमन गिलने संजू सॅमसनला फोटोतून क्रॉप केलं? ‘त्या’ एका दाव्याने क्रिकेटविश्वात मोठी खळबळ!

—

भारताच्या ऐतिहासिक टी-20 वर्ल्डकप विजयानंतर शुभमन गिलने शेअर केलेल्या एका फोटोवरून मोठा वाद पेटला आहे. त्याने संजू सॅमसनला फोटोतून हटवले आहे का? जाणून घ्या सत्य.

Maruti Dzire Best Selling Car: SUV ला दिला धोबीपछाड!

मारुतीच्या ‘या’ कारने रचला इतिहास, आकडेवारीने ऑटो क्षेत्रात खळबळ!

—

एसयूव्हीच्या लाटेतही मारुती डिझायरने कमाल केली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात २ लाखाहून अधिक गाड्या विकून डिझायर देशातील नंबर वन कार ठरली आहे.

MS Dhoni IPL 2026: थालाच्या तयारीने खळबळ!

MS Dhoni IPL 2026 : थालाने हातात बॅट घेतली अन् गोलंदाजांची झोप उडाली; ‘त्या’ एका व्हिडिओने क्रिकेटविश्वात खळबळ!

—

एमएस धोनीने आयपीएल २०२६ साठी जोरदार तयारी सुरू केली आहे. बॅटला धार लावतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Deepika Padukone Post: BMC वर संतापली मस्तानी!

‘लहान मुलं गुदमरतायत…’, BMC वर संतापली दीपिका पादुकोण; म्हणाली मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं…..

—

मुंबईच्या खालावलेल्या हवेवर दीपिका पादुकोणने संताप व्यक्त केला आहे. 'लहान मुलं गुदमरतायत', असं म्हणत तिने थेट बीएमसीला जाब विचारलाय.

Kavya Maran The Hundred: पाकिस्तानी खेळाडू खरेदीवरून वाद!

काव्या मारनने पाकिस्तानी खेळाडूवर उधळले कोट्यवधी; BCCI ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…..

—

काव्या मारन यांच्या 'सनरायझर्स लीड्स'ने द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला २.३४ कोटींना खरेदी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Gold Silver Rate Today: युद्धाचा भडका, सोने-चांदीचे दर घसरले!

सोने-चांदीच्या दरात अचानक उलथापालथ; १० ग्रॅमची किंमत पाहून थक्क व्हाल!

—

आखाती देशांतील युद्धामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली असून, आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण पाहायला मिळाली.

T20 World Cup 2026: कपिल देव यांचा मोठा सल्ला!

कपिल देव यांचा संजू सॅमसनला कडक सॅल्युट; पण ‘त्या’ फ्लॉप खेळाडूबाबत केला सर्वात मोठा खुलासा!

—

T20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनच्या वादळी खेळीचं कपिल देव यांनी कौतुक केलं असून, फ्लॉप ठरणाऱ्या अभिषेक शर्मालाही मोलाचा गुरुमंत्र दिला आहे.

Arjun Tendulkar News: लग्नानंतर लगेच मैदानात!

अर्जुन तेंडुलकरचा क्रिकेट फिव्हर; लग्नाच्या २४ तासांतच मैदानात, पण शेवटी घडलं भलतंच!

—

लग्नानंतर अवघ्या २४ तासांतच अर्जुन तेंडुलकर डीवाय पाटील टी-२० ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी मैदानात उतरला, मात्र या सामन्यात त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Ladki Bahin Marathi Movie: गौतमी पाटीलचा सिनेमात राडा!

गौतमी पाटीलचा ‘लाडकी बहीण’मध्ये राडा; ‘त्या’ एका गाण्याने थिएटरमध्ये उडणार खळबळ!

—

राज्य सरकारची 'लाडकी बहीण' योजना आता चित्रपटाच्या रूपाने १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, यात गौतमी पाटीलचा खास तडका पाहायला मिळणार आहे.

Mohammad Kaif questioning BCCI selectors about Mohammed Shami and Jasprit Bumrah.

IND vs NZ Final : बुमराहची धास्ती अन् न्यूझीलंडची प्रार्थना; फायनलआधीच ग्लेन फिलिप्सचा मोठा खुलासा!

—

T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये जसप्रीत बुमराहचा दिवस खराब असावा, अशी प्रार्थना न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्सने केली आहे.