Author Profile
Vishal Kotian Bigg Boss: रुचितासोबतच्या नात्यावर खुलासा!

‘आमच्यात १५ वर्षांचं अंतर…’, रुचितासोबतच्या नात्यावर विशाल कोटीयनने सोडलं मौन, म्हणाला…

—

बिग बॉस फेम विशाल कोटियनने रुचिता जामदारसोबतच्या नात्यावर मौन सोडले असून, आमच्यात १५ वर्षांचे अंतर आणि केवळ मैत्री असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

Sanju Samson Century: संजूच्या शतकावर शशी थरुरांची कविता!

संजू सॅमसनचा वानखेडेवर झंझावात; ‘त्या’ खेळीवर चक्क शशी थरुरांनी रचली कविता

—

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनने ठोकलेल्या शानदार शतकावर शशी थरूर भलतेच खूश झाले आहेत. त्यांनी संजूसाठी खास कविता लिहीत तोंडभरून कौतुक केलंय.

Aishwarya Narkar Scam: साडी ब्रँडच्या नावाने मोठी फसवणूक

ऐश्वर्या नारकरांचा संताप अनावर; Video शेअर करत सांगितला घडलेला मोठा स्कॅम, म्हणाल्या……

—

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या 'थ्रेड अँड ठुमका' या साडी ब्रँडच्या नावाने ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

MS Dhoni CSK: वानखेडेवर चाहत्यांचा मोठा हिरमोड!

वानखेडेवर धोनीच्या चाहत्यांचा हिरमोड; ऋतुराजनेच केला ‘तो’ सर्वात मोठा खुलासा!

—

वानखेडेवर होणाऱ्या मुंबई विरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात एमएस धोनी खेळणार नाही. दुखापतीमुळे तो बाहेर असल्याची माहिती कर्णधार ऋतुराजने दिली.

Windfall Tax Petrol Diesel export duty hiked in India

विधानसभा निवडणुका संपताच सर्वसामान्यांना मोठा शॉक; पेट्रोल-डिझेल थेट २८ रुपयांनी महागणार?

—

आंतरराष्ट्रीय बाजारातील तणावामुळे निवडणुका संपताच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट २५ ते २८ रुपयांची वाढ होण्याची दाट शक्यता एका ताज्या अहवालात वर्तवली आहे.

Gold Rate Today: गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त

सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी : गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण!

—

गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात बंपर घसरण झाली आहे. जळगाव सराफा बाजारात चांदी ५००० तर सोने १२०० रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Rohit Sharma: 13 वर्षांनंतर दिग्गज खेळाडूने मागितली माफी

‘मला माफ कर’; कृष्णमाचारी श्रीकांत यांनी रोहित शर्माची माफी मागितली

—

२०११ च्या वर्ल्ड कप संघातून वगळल्याबद्दल माजी निवड समिती अध्यक्ष के. श्रीकांत यांनी नुकतीच रोहित शर्माची माफी मागत खंत व्यक्त केली आहे.

Mumbai Metro Line 2B: एका शूटिंगमधून लाखो रुपयांची कमाई

मेट्रो झाली ‘कमाईची मशीन’! एका शूटिंगमधून केली लाखो रुपयांची कमाई

—

मुंबई मेट्रो लाईन 2B वर पहिल्या जाहिरात शूटिंगमधून MMRDA ला २०.३५ लाखांचा महसूल मिळाला. तिकीट विक्रीव्यतिरिक्त कमाईचे नवे मार्ग आता खुले झाले आहेत.

Rohit Sharma Speech: टीम इंडियाच्या यशाचं कारण काय? रोहितने सांगितलं

भारतीय संघाच्या यशाचं कारण काय? रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर, म्हणाला…..

—

रोहित शर्माने मुंबईतील एका कार्यक्रमात भारतीय संघाच्या यशाचे श्रेय खेळाडूंच्या 'कठोर मेहनतीला' दिले आहे. तसेच गल्ली क्रिकेटमध्ये काच फुटल्याचा किस्सा सांगत त्याने सर्वांची मने जिंकली.

Aishwarya Narkar Slams Troll: कपड्यांवरून सुनावणाऱ्याला चपराक!

‘कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे…..’; नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या…..

—

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर कपड्यांवरून ज्ञान पाजळणाऱ्या एका ट्रोलरला त्यांनी सणसणीत उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे.