लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी फडणवीसांसमोरच उघड केलं रहस्य, म्हणाले…
लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये योग्य वेळी देणार असल्याचा मोठा खुलासा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केला आहे.
IND vs ENG T20 WC : संजू सॅमसनच्या ‘मॅन ऑफ द मॅच’वर इरफान पठाणचा आक्षेप; थेट नाव घेत म्हणाला……
संजू सॅमसनला 'मॅन ऑफ द मॅच' मिळाल्यावर इरफान पठाणने आक्षेप घेत, खऱ्या अर्थाने जसप्रीत बुमराह या पुरस्काराचा मानकरी असल्याचा मोठा दावा केला आहे.
IND vs NZ T20 WC : फायनलआधीच ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा गौप्यस्फोट; भारताच्या विजयात ‘तो’ टाकणार मिठाचा खडा?
टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंड भारताचा पराभव करेल, असा मोठा दावा ब्रॅड हॅडिन आणि नॅथन लायन या ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केला आहे.
Bigg Boss Marathi 6: घरात ‘भूल भुलैय्या’चा थरार; राखी सावंत बनली ‘मंजुलिका’, नव्या प्रोमोने उडवली खळबळ!
बिग बॉस मराठीच्या घरात 'भूल भुलैय्या'चा नवा टास्क रंगणार असून, राखी सावंतच्या 'जुली मंजुलिका' अवताराने घरात एकच खळबळ उडवून दिली आहे.
Maharashtra Budget 2026: अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार… बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेल्या बजेटमध्ये वाढवण येथे 'चौथी मुंबई' वसवण्याची आणि एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे बांधण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
IND vs ENG T20 WC : धोनीच्या एका एन्ट्रीने वानखेडेवर ‘कल्ला’; गंभीरच्या मेहनतीवर ‘त्या’ आकड्याने मारली बाजी!
भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवत फायनल गाठली असली तरी, काल वानखेडेवर गौतम गंभीरच्या रणनीतीपेक्षा धोनीची उपस्थिती आणि '7' आकड्याचीच सर्वाधिक चर्चा झाली.
इराण-अमेरिका युद्धाचा भारताला थेट फटका; नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात वाढ
इराण-अमेरिका युद्धामुळे नागपुरात व्यावसायिक सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाली असून, स्कुल बससाठी गॅस थेट 20 रुपयांनी महागला आहे.
लाडकी बहीण योजना; खात्यात १५०० रुपये जमा व्हायला सुरुवात, पण ‘त्या’ एका चुकीमुळे लाखो महिलांचे पैसे अडकले!
लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचे १५०० रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ई-केवायसी न केलेल्या महिलांना ३१ मार्चपर्यंत मुदत मिळाली आहे.















