Share

अनधिकृत बालगृहे, अनाथाश्रम, वसतिगृहाची माहिती कळविण्याचे आवाहन

🕒 1 min readनागरिकांनी आपापल्या परिसरात अनधिकृत संस्थाद्वारे चालविल्या जाणाऱ्या बालगृह, अनाथाश्रम, वसतिगृहे ( hostels ) आदींची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर द्यावी,असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. अशा संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवून त्यांच्या शारिरीक मानसिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशा घटना बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम … Read more

Published On: 

Maharashtra Desha News | Marathi News | Mumbai | Pune | maharashtra politics | Copyright Notice | correction policy | Grievance Cell | Code of Ethics | Privacy Policy | Code of Ethics

🕒 1 min read

नागरिकांनी आपापल्या परिसरात अनधिकृत संस्थाद्वारे चालविल्या जाणाऱ्या बालगृह, अनाथाश्रम, वसतिगृहे ( hostels ) आदींची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर द्यावी,असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. अशा संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवून त्यांच्या शारिरीक मानसिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

अशा घटना बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण नियम २०१८ मधील तरतूदींचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.

बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ मधील कलम ४२ नुसार नोंदणी नसलेली संस्था, अथवा अशा संस्था चालविणाऱ्या व्यक्तिला १ लाखांपेक्षा अधिक दंड व १ वर्षे कारावास किंवा अशा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. तरी नागरिकांनी आपल्या परिसरातील अशा बेकायदेशीर संस्थांची माहिती कळवावी,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!