Friday - 9th June 2023 - 11:00 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Weather Update | राज्यात वाढणार उन्हाचा पारा, पाहा हवामान अंदाज

The temperature will increase in the state

by Mayuri Deshmukh
27 March 2023
Reading Time: 1 min read
Weather Update | राज्यात वाढणार उन्हाचा पारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update | राज्यात वाढणार उन्हाचा पारा, पाहा हवामान अंदाज

Share on FacebookShare on Twitter

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. देशात पुन्हा एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्स (Western Disturbance) सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर भारतासह देशातील काही ठिकाणी पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी आणि शुक्रवारी देशातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात वाढणार उन्हाचा पारा (The temperature will rise in the state)

राज्यामध्ये सोमवारी (27 मार्च) तापमानाचा पारा 31 ते 36 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया हे भाग वगळता देशातील उर्वरित भागांमध्ये उन्हाचा पारा हळूहळू वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये कमाल तापमानाचा पारा 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या भागांमध्ये 26 ते 29 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. या भागातील बहुतांश ठिकाणी विजांसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर सिक्कीम, ओडिसा आणि झारखंड या भागांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने (Weather Update) हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

  • Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
  • Job Opportunity | महाराष्ट्र वन विभागात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
  • Job Opportunity | केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
  • Health Tips | निरोगी आणि मजबूत आतड्यांसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे समावेश
  • Job Opportunity | एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (AIC) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
SendShare43Tweet15Share
Previous Post

Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Next Post

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

ताज्या बातम्या

Weather Update | केरळमध्ये मान्सून दाखल, तर महाराष्ट्रामध्ये कधी येणार पाऊस?
climate

Weather Update | केरळमध्ये मान्सून दाखल, तर महाराष्ट्रामध्ये कधी येणार पाऊस?

Monsoon Update | Good news! Monsoon has arrived in Kerala, according to the Meteorological Department
climate

Monsoon Update | आनंदाची बातमी! केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती

Sharad Pawar | कोण शरद पवार? मी नाही ओळखत; केंद्रीय मंत्र्यांनं पवारांना डिवचलं
Editor Choice

Sharad Pawar | कोण शरद पवार? मी नाही ओळखत; केंद्रीय मंत्र्यांनं पवारांना डिवचलं

Monsoon Update | अखेर प्रतीक्षा संपली संपली! केरळमध्ये पुढील 24 तासांत दाखल मान्सून
climate

Monsoon Update | अखेर प्रतीक्षा संपली! केरळमध्ये पुढील 24 तासांत दाखल होणार मान्सून

महत्वाच्या बातम्या

Religion Conversion 'आम्ही आमच्या मर्जीने धर्म बदलला' हिंदू महिला शिक्षिकांनी केला मुस्लिम धर्मात प्रवेश
Editor Choice

Religion Conversion | ‘आम्ही आमच्या मर्जीने धर्म बदलला’ हिंदू महिला शिक्षिकांनी केला मुस्लिम धर्मात प्रवेश

Devendra Fadnavis and Amruta may get divorced?
Editor Choice

Amruta Fadnavis | देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो? अमृता फडणवीस असं का म्हणाल्या?

Sanjay Raut | संजय राऊत आणि राणे बंधूंवर बंदी घाला, भाजप नेत्याची मागणी
Editor Choice

Sanjay Raut | संजय राऊत आणि राणे बंधूंवर बंदी घाला, भाजप नेत्याची मागणी

Amol Mitkari | राणे म्हणजे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा आहे - अमोल मिटकरी
Editor Choice

Amol Mitkari | राणे म्हणजे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा आहे – अमोल मिटकरी

NEWSLINK

Cabinet Expansion | शिवसेना वर्धापन दिनाच्या आधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?

Rahul Narwekar | मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार आहे; राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं

Social Media | धक्कादायक! मामानं मुलगी देण्यास नकार दिल्यानं भाच्यानं केलं सोशल मीडियावर ‘हे’ कांड

Monsoon Update | अखेर प्रतीक्षा संपली! केरळमध्ये पुढील 24 तासांत दाखल होणार मान्सून

WTC Final | आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपणार? रोहित शर्माच्या प्रतिनिधित्वाखाली टीम इंडिया होणार का वर्ल्ड चॅम्पियन?

Monsoon Update | आनंदाची बातमी! केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती

Sharad Pawar | राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जातात; शरद पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In