Shiv Sena
धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी; ठाकरे-शिंदे गटाचे भवितव्य पणाला
आज सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण चिन्हावरील महत्त्वाची सुनावणी होणार असून ठाकरे-शिंदे वादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? धनुष्यबाण प्रकरणावर सुप्रीम कोर्टात निर्णायक टप्पा
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरील वादात सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना सर्व मुद्दे लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले असून पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.
उद्धव ठाकरे यांची रामभक्ती बेगडी; पक्ष वाचवण्यासाठीच ‘रामरक्षा’ म्हणत आहेत : एकनाथ शिंदे
पंढरपूर दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'रामरक्षा' मोहिमेवर टीका करत त्यांची श्रीरामांवरील भक्ती ही केवळ पक्ष वाचवण्यासाठी असल्याचा टोला लगावला.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार? ‘या’ बड्या नेत्याचा मोठा दावा
आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येतील तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही पुन्हा एकत्र येऊ शकतात, असा दावा केला आहे.
अमित शहा-एकनाथ शिंदे यांची 45 मिनिटांची बैठक; 6 खासदारांना मोठे आश्वासन, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या 45 मिनिटांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या विकासकामांवर चर्चा केली असून, सहा खासदारांना निधीबाबत आश्वासन मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
‘राणेंशी चांगले राहा’; निलेश राणेंचा विरोधकांना सूचक इशारा
आमदार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, नियती कोणालाही माफ करत नाही आणि विरोधक स्वतःच 'हिट-विकेट' झाले आहेत, असे म्हटले.
‘ऑपरेशन टायगर 3.0’ सुरूच! ठाकरेंचे १४ आमदार फुटणार? शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ
ठाकरे गटातील १४ आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
कोकणात ठाकरेंना मोठं बळ; ‘हा’ जुना नेता पुन्हा स्वगृही परतला
सहा खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाला कोकणातून बळ मिळाले असून शिंदे गटातील बाळा पावसकर यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
Breaking News : ठाकरेंच्या सहा फुटीर खासदारांचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेतील राजकीय संघर्ष वाढला आहे. या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे.
ऑपरेशन टायगर यशस्वी? 6 खासदार शिंदेंच्या भेटीला, सातव्या नावाची चर्चा सुरू
ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून, त्यांच्या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सातव्या खासदाराच्या दाव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.














