Cricket

WPL Season 4 kicks off today with MI vs RCB at DY Patil Stadium. Catch live streaming details and head-to-head stats here.

भारतीय महिला क्रिकेट संघात मोठा बदल; हरमनप्रीत कौरचा राजीनामा, स्मृती मानधना नवी कर्णधार

—

हरमनप्रीत कौरने राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने स्मृती मानधनाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली असून झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे.

Sourav Ganguly appointed as Delhi Capitals head coach

दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा; सौरव गांगुली नव्या हंगामासाठी मुख्य प्रशिक्षक

—

हेमंग बदानी यांच्या जागी सौरव गांगुली आता दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक असतील. मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी फ्रँचायझीने ही अधिकृत घोषणा केली.

Suryakumar Yadav on IND vs PAK

रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईचा युवा संघ जाहीर

—

उपलब्ध असूनही सूर्यकुमार यादवला मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळालेले नाही. निवड समितीने पहिल्या सामन्यासाठी युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Premanand Maharaj ashram controversy and Virat Kohli

प्रेमानंद महाराजांच्या नावाने विराट कोहलीला ५ कोटींची ऑफर? फलाहरी महाराजांचे खळबळजनक आरोप

—

संत प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात भूमाफियांचा शिरकाव झाल्याचा आरोप फलाहरी महाराजांनी केला असून, विराट कोहलीला ५ कोटींची ऑफर दिल्याचा दावा केला आहे.

T20 World Cup 2026: पाकिस्तानची 'नापाक' चाल? ICC कडक कारवाईच्या तयारीत

पाकिस्तान क्रिकेट संघात मोठा फेरबदल; सलमान आगाला डच्चू, नवा टी-२० कर्णधार जाहीर

—

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानने टी-२० संघाचा कर्णधार बदलला आहे. सलमान अली आगाला हटवून साहिबजादा फरहानकडे श्रीलंका मालिकेसाठी नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

Team India Captain: सूर्यकुमार यादवचा पत्ता कट? (Suryakumar Yadav)

सूर्यकुमार यादवला मुंबईच्या रणजी संघातून वगळले; सिद्धेश लाडकडे नेतृत्व

—

टी-२० वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला आता आगामी चंडीगढविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईच्या रणजी संघातूनही वगळण्यात आले आहे.

Vaibhav Sooryavanshi Gautam Gambhir Indian cricket team playing xi

वयाच्या १५ व्या वर्षी विक्रम रचणाऱ्या वैभवला संघातून का वगळलं जातं? गौतम गंभीरने दिले स्पष्टीकरण

—

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रम रचणारा वैभव सूर्यवंशी अनेकदा अंतिम ११ मधून बाहेर का असतो, यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

Team India playing two matches on the same day

६ ऑक्टोबरला एकाच वेळी २ भारतीय संघ मैदानात! वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार सामने

—

६ ऑक्टोबरला भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-२० सामना, तर भारत 'अ' संघ ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे.

Team India Shreyas Iyer addressing press conference ahead of India vs Afghanistan T20 series.

२०२७ च्या वर्ल्ड कपसाठी आकाश चोप्रांकडून भारताचे टॉप-६ फलंदाज निश्चित; ऋषभ पंतला डच्चू

—

आकाश चोप्रांनी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताच्या संभाव्य संघातील पहिल्या सहा फलंदाजांची निवड केली असून यामध्ये ऋषभ पंतला स्थान दिलेले नाही.

Hardik Pandya Replacement - Suryansh Shedge selected in India A squad against Australia

हार्दिकचा पत्ता पुन्हा कट, टीम इंडियात मराठमोळ्या शिलेदाराची थेट एन्ट्री

—

भारत आणि ऑस्ट्रेलिया 'अ' संघातील एकदिवसीय मालिकेसाठी दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी मुंबईच्या मराठमोळ्या सूर्यांश शेडगेची निवड करण्यात आली आहे.