Cricket
‘जेव्हा रोहित खेळतो, तेव्हा माझी नजर त्याच्या पत्नीला शोधते…’; अमिताभ बच्चन यांनी सांगितला रितिकाचा रंजक किस्सा
'कौन बनेगा करोडपती १८' मध्ये अमिताभ बच्चन यांनी रोहित शर्माची पत्नी रितिका हिच्या 'फिंगर्स क्रॉस' करण्याच्या सवयीबद्दल एक रंजक किस्सा सांगितला.
आशियाई क्रिकेट परिषदेत मोठा बदल! मोहसीन नक्वी अध्यक्षपद गमावणार, तमीम इक्बाल घेणार जागा
आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना सदस्य देशांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांच्या जागी बांगलादेशचे तमीम इक्बाल अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
२०२७ चा वनडे वर्ल्ड कप अखेरचा; ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार – विराट कोहली
२०२७ चा वनडे वर्ल्ड कप आपल्या कारकीर्दीतील अखेरचा असेल, अशी घोषणा विराट कोहलीने केली असून ट्रॉफीसाठी पूर्ण ताकदीने खेळणार असल्याचे म्हटले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची वर्णी!
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली असून, श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करणार आहे.
शफाली वर्माचे विक्रमी अर्धशतक; मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार
भारताने महिला आशिया चषक जिंकला. मात्र, सामन्यानंतर भारतीय संघाने ACC अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला.
भारताचा महिला आशिया चषकावर 8 व्यांदा कब्जा, मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार
भारतीय महिला क्रिकेट संघाने सलग आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले आहे. मात्र, सामन्यानंतर भारताने पाकिस्तानी मोहसीन नक्वी कडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
महिला आशिया चषकावर भारताचे वर्चस्व; अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 72 धावांनी धुव्वा
भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा 72 धावांनी धुव्वा उडवत महिला आशिया चषकावर सलग 8 व्यांदा आपले नाव कोरले आहे.
भारतीय संघात दुखापतींचे सत्र; आशियाई स्पर्धेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरची डोकेदुखी वाढली
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने खेळाडूंच्या फिटनेसवर भाष्य केले असून, आशियाई स्पर्धेसाठी वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
हरमनप्रीत कौरने रचला नवा इतिहास, पाकिस्तानचा धुव्वा उडवूनही विरोधी संघाचं कौतुक का केलं?
आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह हरमनप्रीत कौर १५० टी-२० सामने खेळणारी जगातील पहिली कर्णधार ठरली आहे.
महिला आशिया कपमध्ये टीम इंडियाचा दणका, पाकिस्तानला सर्वात नीचांकी धावसंख्येवर रोखलं!
महिला आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला असून पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला.














