Cricket

Virat Kohli Records: विराट कोहली इतिहास रचणार! न्यूझीलंडविरुद्ध ३ मोठे विक्रम धोक्यात

विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर वसीम जाफर यांचे मोठे विधान; म्हणाले, ‘तो विषय चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता’

—

विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीवर वसीम जाफर यांनी प्रतिक्रिया दिली असून, हा संपूर्ण प्रसंग अधिक मुत्सद्देगिरीने हाताळता आला असता, असे त्यांनी म्हटले आहे.

Prince Yadav and Abhishek Sharma funny conversation video

“बॅटची इज्जत काढू नकोस”: अभिषेक शर्माची बॅट घेऊन फलंदाजीला उतरलेल्या प्रिन्स यादवचा खुलासा

—

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माची बॅट घेऊन मैदानात उतरलेल्या प्रिन्स यादवने १३ धावांची महत्त्वाची खेळी केली.

Ajinkya Rahane speaking about the IPL impact player rule

आयपीएलच्या ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाला बहुतांश कर्णधारांचा विरोध होता; अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा

—

इम्पॅक्ट प्लेयर नियमाला बहुतांश आयपीएल कर्णधारांनी विरोध केल्याचा खुलासा अजिंक्य रहाणेने केला असून, यामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या संधी हिरावल्या जात असल्याचे त्याने म्हटले आहे.

KL Rahul Robin Uthappa batting advice controversy

रॉबिन उथप्पाचा खुलासा: फलंदाजीच्या सल्ल्यावरून केएल राहुल झाला होता नाराज

—

रॉबिन उथप्पाने केएल राहुलच्या सुरुवातीच्या काळातील एक किस्सा सांगितला आहे. पॉवर गेम सुधारण्याचा सल्ला दिल्याने राहुल नाराज झाला होता, असा खुलासा उथप्पाने केला.

Wasim Jaffer criticizing Yashasvi Jaiswal over his wicketkeeping plans

वसीम जाफरने उडवली यशस्वी जैस्वालच्या विकेटकीपिंगची खिल्ली; म्हणाला, ‘हा तर विनोद…’

—

वसीम जाफरने यशस्वी जैस्वालच्या विकेटकीपिंग शिकण्याच्या निर्णयाला विनोद म्हटले असून, त्याने व्हाईट-बॉल संघात जागा मिळवण्यासाठी हताश न होता फलंदाजीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

IND vs WI match team india innings update

IND vs WI : २२३ धावा करूनही टीम इंडिया कशी जिंकली? नितीश रेड्डीने सांगितली विजयी रणनीती

—

इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर १४ धावांनी विजय मिळवला. या विजयामागील गोलंदाजीची विशेष रणनीती नितीश रेड्डीने उघड केली.

Abhishek Sharma 5 Records: शतक हुकलं पण नागपुरात 'फायर', युवराजचा रेकॉर्ड मोडला

इंदूरमध्ये अभिषेक शर्माचा धुमाकूळ, सूर्यकुमारला टाकले मागे; T20 क्रिकेटमध्ये रचला नवा विश्वविक्रम

—

अभिषेक शर्माने इंदूरमधील टी-२० सामन्यात सर्वात कमी चेंडूत २००० धावा पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम रचत सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे.

Suresh Raina hints at return to CSK as batting coach in IPL 2026 during commentary after CSK’s win over Gujarat.

चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदावर सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य, एका वाक्यात दिले उत्तर

—

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा नवा फलंदाजी प्रशिक्षक बनण्याबाबत प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Ruturaj Gaikwad smashes a record-equaling 15th century in Vijay Hazare Trophy, surpassing Michael Bevan's List A average.

ऋतुराज गायकवाड आणि पडिक्कल यांच्या २०२७ च्या वर्ल्ड कपमधील स्थानावर प्रश्नचिन्ह

—

ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल पुन्हा अपयशी ठरले. यामुळे आगामी विश्वचषकासाठीच्या त्यांच्या दाव्याला धक्का बसला आहे.

India A cricket team players celebrating victory

इंडिया ‘अ’ चा ऑस्ट्रेलियावर ४९ धावांनी दणदणीत विजय, मुंबईकर सुर्यांश शेडगेची दमदार खेळी

—

तिसऱ्या वनडेत इंडिया 'अ' ने ऑस्ट्रेलिया 'अ' चा ४९ धावांनी पराभव केला. सुर्यांश शेडगे आणि विपराज निगम यांची भागीदारी विजयात निर्णायक ठरली.