Share

Virat Kohli सोबत सलामीला कोण उतरणार? अशी असेल आरसीबीची प्लेईंग 11

by MHD
Phil Salt will be Opening Partner for Virat Kohli in IPL 2025

Virat Kohli । 22 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या (IPL 2025) सीजनला सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवशी आरसीबी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध (RCB vs KKR) नव्या सीजनमधील पहिला सामना खेळणार आहे. मेगा ऑक्शननंतर आरसीबीच्या संघात काही बदल झाले आहेत.

यावेळी आयपीएलसाठी आरसीबीचा (RCB) संघ खूप मजबूत आहे. जर यंदा आयपीएलचे विजेतेपद मिळवायचे असेल तर संघाला पहिल्या सामन्यापासून चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळी विराट कोहली ओपनिंगला येऊ शकतो. फिल सॉल्ट (Phil Salt) यावेळी त्याचा ओपनिंग पार्टनर म्हणून दिसू शकेल.

आरसीबीचा नवीन कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar) हा तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वात संघ यंदाच्या वर्षी तरी आयपीएलचे विजेतेपद जिंकणार का? याकडे आरसीबीच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

RCB Full Schedule for IPL 2025

22 मार्च – आरसीबी वि. कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता
28 मार्च – आरसीबी वि. चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई
2 एप्रिल – आरसीबी वि. गुजरात टायटन्स, बंगळुरू
7 एप्रिल – आरसीबी वि. मुंबई इंडियन्स, मुंबई
10 एप्रिल – आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
13 एप्रिल – आरसीबी वि. राजस्थान रॉयल्स, जयपूर
18 एप्रिल – आरसीबी वि. पंजाब किंग्स, बंगळुरू
20 एप्रिल – आरसीबी वि. पंजाब किंग्स, मुल्लानपूर
24 एप्रिल – आरसीबी वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
27 एप्रिल – आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली
3 मे – आरसीबी वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
9 मे – आरसीबी वि. लखनौ सुपर जायंट्स, लखनौ
13 मे – आरसीबी वि. सनरायझर्स हैदराबाद, बंगळुरू
17 मे – आरसीबी वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू

RCB IPL 2025 Match Where To Watch On TV?

आरसीबीच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

RCB IPL 2025 Match Live Streaming Details

आरसीबीचे सर्व सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत. Viacom18 आणि Star India यांचे विलीनीकरण झाले असल्याने जिओचे जियो हॉटस्टार (Jio Hotstar) हे नवीन अॅप आले आहे. पण येथे चाहत्यांना IPL सामन्यांचा मोफत आनंद घेता येणार नाही. जर चाहत्यांना सामने पाहायचे असतील तर पैसे खर्च करावे लागतील.

RCB Squad For IPL 2025

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील, नुजमान सिंह, स्वप्नील, नुज्फेर, स्वप्नील, नुज्फेर, स्वप्नील भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.

महत्त्वाच्या बातम्या :

Virat Kohli । 22 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या (IPL 2025) सीजनला सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवशी आरसीबी …

पुढे वाचा

Sports Cricket IPL 2025 Marathi News

Join WhatsApp

Join Now