Share

पहलगाम हल्ल्याविरोधात शिवसेना आक्रमक; मोदी-शहांच्या फोटोंना बांगड्या दाखवत राजीनाम्याची मागणी

Shiv Sena protests in Nagpur against PM Modi and Home Minister Shah, demanding resignation over the Pahalgam terror attack that killed 28, including 6 from Maharashtra.

Published On: 

Shiv Sena Demands Modi, Shah Resignation After Pahalgam Terror Attack Kills 26 Tourists

🕒 1 min read

नागपूर, २३ एप्रिल: काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचाही समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूरमध्ये शिवसेनेने जोरदार आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी त्यांच्या फोटोंना बांगड्या दाखवत राजीनाम्याची मागणी केली. (After the Pahalgam terror attack that killed 28, including 6 from Maharashtra, Shiv Sena (UBT) launched protests in Nagpur, accusing PM Modi and Home Minister Shah of negligence and demanding their resignation.)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हटले की, “गृहमंत्री देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा व्यक्तींना पदावर राहण्याचा अधिकार नाही.” त्यांनी शहा यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.

Shiv Sena Demands Modi, Shah Resignation After Pahalgam Terror Attack

दरम्यान, विश्व हिंदू परिषदेनेही २५ एप्रिल रोजी देशव्यापी निषेध आंदोलनाची हाक दिली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. तरीही असे हल्ले होतात? असा सवाल आंदोलकांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!