Maharashtra
Sanjay Shirsat | ठाकरे कुटुंबातील व्यक्ती जाणार तुरुंगात; संजय शिरसाटांचं खळबळजनक वक्तव्य
Sanjay Shirsat | मुंबई: आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. जनता ...
Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना भाजपकडून मोठा धक्का! कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह
Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील ...
Amol Kolhe | पराभव आधी रणात नाही, मनात होतो; अमोल कोल्हेंचं मोदी सरकारवर टीकास्त्र
Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: काल (10 ऑगस्ट) लोकसभेमध्ये अनेक मुद्द्यांवरून गदारोळ निर्माण झाला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी ...
Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडणार? ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधान
Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या महाबळेश्वर जवळील दरे गावाकडं दोन दिवस मुक्कामासाठी निघाले होते. मात्र, मुख्यमंत्री ...
Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दिसणार एकाच मंचावर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप विरोधात अधिकच आक्रमक झाला आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
Sanjay Raut | “शिंदेंचे आमदार मारामारी करतील म्हणून…”; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका
Sanjay Raut | मुंबई: काल (10 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं ...
Bacchu Kadu | सचिन तेंडुलकरच्या विरोधात बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, “थेट घरासमोर आंदोलन…”
Bacchu Kadu | नागपूर: प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. सचिन तेंडुलकर यांनी ...
Sanjay Raut | “शिवसेना ही उद्धव ठाकरेंची नाही तर…”; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दररोज प्रसार माध्यमांसमोर येऊन सरकारवर टीका करत असतात. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ...
Jitendra Awhad | “जुना जितेंद्र आव्हाड असता तर कानशील…”; जितेंद्र आव्हाड का संतापले?
Jitendra Awhad | ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कळवा येथील रुग्णालयात पाच रुग्णांचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू ...
Amol Mitkari | “… म्हणून त्याला कुणी फ्लाईंग किस म्हणू नये”; अमोल मिटकरींचं मोठं विधान
Amol Mitkari | मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी ...




