Maharashtra
एकनाथ शिंदे भडकले, आता मंत्र्यांची ‘गच्छंती’ फिक्स? हॉटेल ताजमध्ये मोठ्या घडामोडी
पालिका निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे एकनाथ शिंदे नाराज असून, आता मंत्र्यांची खांदेपालट होण्याची शक्यता आहे. मुंबईत गटनेता निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे.
कोकण हार्टेड गर्ल आई होणार? कुणालच्या ‘त्या’ वाक्याने सोशल मीडियावर खळबळ!
अंकिता वालावलकरच्या मकर संक्रांतीच्या व्हिडिओमधील संवादाने ती आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कुणालने 'चोर ओटी'चा उल्लेख करताच चाहते बुचकळ्यात पडले आहेत.
AR Rahman : ‘छावा’ वादावर रेहमान यांनी सोडलं मौन; म्हणाले, “कधी कधी हेतूंचा…”
ए. आर. रेहमान यांनी 'छावा' सिनेमाबाबत केलेल्या वक्तव्यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे. "माझा हेतू कुणालाही दुखावण्याचा नव्हता," असं म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकला आहे.
“मी मुसलमान आणि रामायण हिंदू…”, ए.आर. रहमान यांनी असं का म्हटलं?
ए.आर. रहमान यांनी रामायण चित्रपटाबद्दल आणि आपल्या धार्मिक ओळखीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. "मी मुसलमान आहे, पण..." असं म्हणत त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
मुंबईच्या महापौरपदासाठी ‘हे’ नाव फायनल? फडणवीसांचा ‘मराठी’ मास्टरस्ट्रोक आणि ठाकरे गटाला धक्का!
मुंबई महापौरपदाच्या शर्यतीत प्रभाकर शिंदे आघाडीवर असून, 'मराठी कार्ड' वापरत भाजप ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे.
89 भारी की 29? मुंबईच्या सत्तेची ‘मास्टरकी’ नेमकं कोणाकडे? वाचा सत्तेचे ‘हे’ ३ फॉर्म्युले!
भाजपकडे ८९ तर शिंदेंकडे २९ जागा आहेत. पण सत्तेचा समतोल साधण्यासाठी नक्की कोणता फॉर्म्युला वापरला जाणार? वाचा हे इनसाईड विश्लेषण.
शिंदेंचे २५ नगरसेवक फुटणार? हॉटेलमधील ‘त्या’ भेटीच्या चर्चेने भाजपचं टेन्शन वाढलं!
मुंबईत महापौरपदावरून चुरस वाढली असून, संजय राऊतांनी शिंदेंच्या २५ नगरसेवकांबद्दल केलेल्या दाव्याने युतीत खळबळ उडाली आहे.
कोस्टल रोडवर मुंबईकरांचा उत्साह; मॅरेथॉनमध्ये आमिर खानने सहकुटुंब घेतला भाग
मुंबई मॅरेथॉनमध्ये ६५ हजार धावपटूंनी भाग घेतला. आमिर खान आणि ओमर अब्दुल्ला यांच्या उपस्थितीने कोस्टल रोडवर वेगळाच माहोल पाहायला मिळाला.
निशा परुळेकर यांचा ‘काटाकिर्र’ विजय; ठाकरेंच्या नेत्याचा गेम ओव्हर, भाजपचा गुलाल उधळला!
प्रसिद्ध अभिनेत्री निशा परुळेकर यांनी प्रभाग क्रमांक २५ मधून ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.
रवीना टंडनने शिवसेनेसाठी घाम गाळला, पण मतदानालाच दांडी; अचानक असं काय घडलं?
रवीना टंडनने शिवसेनेसाठी गल्लीबोळात फिरून प्रचार केला, पण मतदानाच्या दिवशी ती अचानक गायब झाली. यामागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.














