Mumbai

Rajiv Gandhi Sharad Pawar Uddhav Thackeray 

काँग्रेसची सत्ता असताना शिवसेनेच्या घरी कधीच ईडी सीबीआय आली नाही: उध्दव ठाकरे

—

Rajiv Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray | राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला सर्वात जास्त ४१५ जागी विजय मिळवला पण त्यांना अहंकार नव्हता मात्र नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला पण त्याला महाराष्ट्राने झटका दिला

Devendra Fadnavis Maratha Reservation Manoj Jarange Nana Patole

आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचाच अडथळा; जरांगे पाटलांचे फडणवीसांबद्दलचे विधान योग्यच

—

“मराठा आरक्षणात Devendra Fadnavis यांचा अडथळा आहे.” या Manoj Jarange पाटील यांच्या विधानात तथ्य आहे. फडणवीसांचे निकटवर्तीय गुणरत्न सदावर्ते हे आरक्षणाविरोधात कोर्टात गेले | Maratha Reservation | Nana Patole

Praniti Shinde vs Devendra Fadnavis

गाडीखाली कुत्रं नाही तर दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झालाय; निर्दयी फडणवीस राजीनामा द्या

—

Praniti Shinde vs Devendra Fadnavis । ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’ गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झालाय. निर्दयी मानसिकतेचे देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या

Badlapur Rape Case | Ujjwal Nikam | Girish Mahajan

बदलापूर प्रकरणी भाजपप्रणित वकिलाकडून न्याय कसा मिळणार? संतप्त नागरिकांचा सवाल

—

Badlapur Rape Case । Ujjwal Nikam । Girish Mahajan । भाजप प्रवक्ते पदी ज्यांची नेमणूक आहे तेच राज्य सरकारचे विशेष वकील म्हणून काम कसे करणार? विश्वास कसा ठेवायचा? न्याय कसा देणार? ही नेमणूक चुकीची असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

vaman mhatre Badlapur School Case

तुझ्यावरच बलात्कार झालाय; एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याची महिला पत्रकारांवर वादग्रस्त टिप्पणी!

—

Badlapur School Case : बदलापूरमध्ये एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येताच, राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरमधील नागरिकांनी रेल्वे ...

Sanjay Raut VS Devendra fadnavis

“फडणवीस यांच्या घाणेरड्या राजकारणाचा अंत जवळ आलाय” – संजय राऊत

—

Devendra fadnavis यांनी दळभ्रदी आणि घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरु केलं, त्याचा अंत आता जवळ आलेला आहे. - Sanjay Raut

sanjay raut narendra modi election commission

“लाल किल्ल्यावरुन खोटं बोलणारा पंतप्रधान”; खोटारडे कुठले, लोकांना मूर्ख बनवतात – संजय राऊत

—

sanjay raut critisim on pm narendra modi election commission after not announce election dates in Maharashtra । Election Commission of India announced assembly elections | “महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे. तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा आणखी एक हप्ता महिलांना लाच म्हणून द्यायचा आहे. त्यामुळेच तुम्ही निवडणूक घेत नाही”, असा आरोप संजय राऊतांनी केला.

Amit Shah Narendra Modi ATM

मोदी-शाहांसाठी महाराष्ट्र एटीएम; महायुतीला घरी पाठवून मोदी-शहांचे एटीएम बंद करू

—

Nana Patole Vs Amit Shah Narendra Modi | भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा. Amit Shah आणि Narendra Modi महाराष्ट्राला ATM समजून लुटत आहेत.

Sanjay Raut VS Ajit Pawar Supriya Sule Sharad Pawar Uddhav Thackeray Maharashtra Election 2024 Vidhan Sabha Election 2024

सुप्रियांच्या लाडक्या भावाने रंग बदलला, ते पिंक झाले पण रंग तर सरडा बदलतो

—

Sanjay Raut VS Ajit Pawar Supriya Sule Sharad Pawar Uddhav Thackeray Maharashtra Election 2024 Vidhan Sabha Election 2024