Share

सुप्रियांच्या लाडक्या भावाने रंग बदलला, ते पिंक झाले पण रंग तर सरडा बदलतो

Sanjay Raut VS Ajit Pawar Supriya Sule Sharad Pawar Uddhav Thackeray Maharashtra Election 2024 Vidhan Sabha Election 2024

Published On: 

Sanjay Raut VS Ajit Pawar Supriya Sule Sharad Pawar Uddhav Thackeray Maharashtra Election 2024 Vidhan Sabha Election 2024

मुंबई :  Sanjay Raut VS Ajit Pawar  ।  महाविकास आघाडीच्या मेळाव्यात महायुतीच्या लाडकी बहीण योजनेवर संजय राऊत यांनी टीका केली. संजय राऊतांनी अजित पवारांचे नाव  न घेता टीका केली. सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी  रंग बदलला आता पिंक झाले आहेत, गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जीण नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut VS Ajit Pawar | Supriya Sule 

“सुप्रिया सुळे लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची. या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. बारामतीत महाराष्ट्र लढला. महाराष्ट्रातील तुमचे लाडके भाऊ आहेत. त्यांनी रंग बदलला. ते पिंक झालेत. सरडा रंग बदलतो. अचानक पिंक कसा होऊ शकतो. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकलं. पण एक सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला भगवाच आहे.

केसीआरचा गुलाबी रंग आहे. तेलंगणात ते पराभूत झाले. मी त्यांना सांगितलं कुठं आणला पिंक. मी म्हटलं पिंक जिंकणार नाही. एक तर भगवा जिंकणार किंवा तिरंगा. तिरंग्याच रक्षण कोणी करेल तर तो भगवाच असं बाळासाहेब म्हणायचे. त्यामुळे पिंकची चिंता नाही. तो गेला. आता राम कृष्ण हरी वाजवा तुतारी. मशाल आहेच बुडाला आग लावायला” असं संजय राऊत म्हणाले.

हत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही