Mumbai
उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळेंकडून Devendra Fadanvis यांचं कौतूक, भविष्यातील संकेत काय?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्यावर अचानक विरोधकांकडून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतूक सामनातून तर झालंच, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही फडणवीस यांचे कौतूक केले.
Sanjay Raut | “संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस फडणवीसांच्या आशिर्वादाशिवाय…”; संजय राऊतांचं वक्तव्य चर्चेत
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Chandrashekhar Bawankule | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार?; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार का?, या चर्चांना उधाण आलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी भाष्य केलं आहे.
Ajit Pawar | शरद पवारांना भेटून लोटांगण घालून पाया पडणार; अजित पवार गटाच्या नेत्याचे मोठं विधान
“शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेल्यापासून आजपर्यंत शरद पवारांची भेट घेतली नाही. पण आता शरद पवारांना भेटून लोटांगण घालून पाया पडणार आहे”, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे.
Supriya Sule । धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे थेटचं बोलल्या …
Supriya Sule has made a big statement about the resignation of Minister Dhananjay Munde.
देवेंद्र फडणवीस तुम्ही दाऊदला फरफटत आणणार होते, मग वाल्या कराडला आणायला काय हरकत? – जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad VS Walmik Karad & Devendra Fadnavis | संतोष देशमुख हत्याप्रकरणी 302 चा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यामध्ये वाल्मिक कराडचे नाव नसल्याचे आव्हाड म्हणाले. सभागृहात तुम्ही सांगून देखील या प्रकरणात अद्याप काही कारवाई नाही
Balasaheb Thorat | प्रियंका गांधींवरील ‘त्या’ वक्तव्यावर थोरातांनी नितेश राणेंना सुनावलं, म्हणाले, “जितकी जास्त बडबड…”
नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी ट्विट करत नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला.
वाल्मिक कराड सरकारचा जावई आहे का?; विजय वडेट्टीवार यांचा परखड सवाल
Walmik Karad ला पकडून त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. त्याचा अनेक झालेल्या घटनांमध्ये सहभाग आहे का? ते बघितलं पाहिजे. खंडणीखोर, हफ्तेखोर, कायदा-सुव्यवस्था तुडवणारा हा सरकारचा जावई आहे का? कुणाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे? - Vijay Wadettiwar
Raj Thackeray | “त्यांनी न बोलता जे करून दाखवलं, ते अनेकांना…”; राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत शोक व्यक्त केला आहे.














