Mumbai

"स्वत:च्या भावाचे होऊ शकले नाहीत ते..."; भरत गोगावलेंची Sunil Tatkare यांच्यावर टीका

“स्वत:च्या भावाचे होऊ शकले नाहीत ते…”; भरत गोगावलेंची Sunil Tatkare यांच्यावर टीका

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

 मोठी बातमी! Walmik Karad चा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे; कारण काय?

 मोठी बातमी! Walmik Karad चा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे; कारण काय?

वाल्मिक कराडचे ( Walmik Karad ) वकील अशोक कवडे यांनी खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. जामीन अर्ज मागे घेण्यामागचं कारण अजूनही समोर आलेलं नाही.

Police responsible for Akshay Shinde encounter

Akshay Shinde च्या एन्काऊंटरप्रकरणी मोठी अपडेट, न्यायालयीन चौकशीचा धक्कादायक अहवाल सादर

By MHD

Many questioned Akshay Shinde encounter and alleged that it was fake. Meanwhile, the judicial inquiry report has been submitted to the Bombay High Court.

Indira Gandhi biggest villain said Devendra Fadanvis

Devendra Fadnavis यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले; “माझ्यासाठी इंदिरा गांधी सगळ्यात मोठ्या व्हिलन”

By MHD

Chief Minister Devendra Fadnavis has made a statement during the screening of the film Emergency, which may face criticism from the opposition.

"राज्यातल्या शेंबड्या पोरालाही..."; देशमुख हत्याप्रकरणाबाबत Rohit Pawar यांचं 'ते' ट्विट चर्चेत 

“राज्यातल्या शेंबड्या पोरालाही…”; देशमुख हत्याप्रकरणाबाबत Rohit Pawar यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत 

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मस्साजोग येथे उंच टाकीवर चढवून आंदोलन केले. जोपर्यंत माझ्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. यावरून आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे.

ओबीसी नेते Laxman Hake यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

ओबीसी नेते Laxman Hake यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

Laxman Hake । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, तर दुसरीकडे मनोज जरांगे आणि ओबीसी ...

अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावर Sanjay Raut यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, "उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा..."

अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Sanjay Raut यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा…”

उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर तुम्ही अजूनही पोट भरताय, त्यांचा हा घोर अपमान आहे, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी शहांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

"घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक..."; Vijay Shivtare स्पष्टच बोलले

“घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक…”; Vijay Shivtare स्पष्टच बोलले

"वाल्मिक कराड सारखा घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक होतो, त्यामुळे तो किती शातीर आहे हे समजतं", अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी दिली.

‘आका’ला सोडून इतरांना मोक्का; Sanjay Raut यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

‘आका’ला सोडून इतरांना मोक्का; Sanjay Raut यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत आहेत की कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडले आणि इतर आरोपींना मोका लावला आहे, असा आरोप संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केलाय.

"लोणावळ्यात बेला रिसॉर्टवर आठ दिवस कोण मुक्कामी..."; Suresh Dhas यांचा धनंजय मुंडेंबाबत धक्कादायक खुलासा

“लोणावळ्यात डेल्ला रिसॉर्टवर आठ दिवस कोण मुक्कामी…”; Suresh Dhas यांचा धनंजय मुंडेंबाबत धक्कादायक खुलासा

लोणावळ्यात डेल्ला रिसॉर्टवर आठ- आठ दिवस कोण कोण मुक्कामी होत याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला आहे.