Mumbai
जेवणात भेसळ किंवा गुटखा विक्री दिसल्यास थेट तुकाराम मुंढेंना करा कॉल, कारवाईचा धडाका सुरू
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ आणि गुटखा विक्रीविरोधात थेट तक्रार करण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
संजय राऊतांचा गिरीश महाजनांवर थेट हल्लाबोल, 150 कोटींचा गौप्यस्फोट करत उडवली खळबळ!
विधानपरिषद निवडणुकीत १०० ते १५० कोटींचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी भाजप नेते गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सत्तारांची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय; आता पुढे काय?
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे समीर सत्तार उद्या माघार घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अब्दुल सत्तारांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
गिरीष महाजनांचा अब्दुल सत्तारांवर थेट पलटवार, महायुतीमध्ये उभी फूट पडणार?
विधानपरिषद निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या बंडखोर विधानानंतर गिरीष महाजनांनी पलटवार केला असून लहान तोंडी मोठा घास घेऊ नका, असा सल्ला दिला आहे.
सावधान! समुद्रात उसळणार महाकाय लाटा; पावसाळ्यातले ‘हे’ ६ दिवस घराबाहेर पडूच नका
भारतीय हवामान विभागाने मुंबईकरांसाठी धोक्याचा इशारा दिला असून १४ ते १९ जून दरम्यान समुद्रात प्रचंड उंचीच्या लाटा उसळणार असल्याने सतर्कतेचे आवाहन केले आहे.
रामदास आठवले यांचा मराठा आरक्षणावर मोठा गौप्यस्फोट; जरांगे पाटलांच्या मागणीवर थेट म्हणाले…
रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असला तरी सरसकट ओबीसी दाखले देण्यास विरोध दर्शवत EWS मधून आरक्षण देण्याचा पर्याय सुचवला आहे.
रामदास आठवले यांची अजब मागणी; थेट ‘हातभट्टीची दारू’ अधिकृत करा, कारण ऐकून उडेल झोप!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मजुरांचे जीव वाचवण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी हातभट्टीची दारू कायदेशीर करण्याची धक्कादायक मागणी केली आहे.
रावसाहेब दानवे यांचं सूचक हसू अन् गौप्यस्फोट; राजेश टोपे खरंच कमळ हाती घेणार?
राजेश टोपेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावर रावसाहेब दानवे यांनी सूचक मौन बाळगत हसत-हसत दिलेली प्रतिक्रिया सध्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण एक मोठी अट!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत ५६ लाख शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; लाडकी बहीण योजनेचे पैसे ‘यांच्या’ खिशातून वसूल करणार!
लाडकी बहीण योजनेत फसवणूक करून लाभ घेणाऱ्या १४ हजार पुरुषांकडून सरकार पैसे वसूल करणार असून, पात्र महिलांसाठी केवायसी विंडो पुन्हा उघडली जाईल.














