Mumbai
अंशुमन विचारेची मोठी झेप; मुंबईत तिसरं घर घेतल्यानंतर आता दारात आली ‘ही’ लक्झरी कार!
अभिनेता अंशुमन विचारे याने मुंबईत तिसरं घर घेतल्यानंतर आता तब्बल ३० लाख रुपयांची नवीकोरी इलेक्ट्रिक कार खरेदी करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.
विधान परिषद निवडणूक: तब्बल १७ जागांचा महासंग्राम जाहीर, कोणाची खुर्ची धोक्यात?
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून १८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
हार्दिक पांड्या अंबानींना सोडणार? ‘चेन्नई’मध्ये एन्ट्रीच्या चर्चांनी आयपीएलमध्ये उडाली मोठी खळबळ!
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या अंबानींची साथ सोडून लवकरच चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील होऊ शकतो, अशा चर्चांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
इराण-अमेरिकेचा तणाव निवळताच सोन्या-चांदीत भयंकर उसळी; पाहा आजचे नवे दर
अमेरिका-इराणमधील तणाव कमी होताच सोन्या-चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. चांदीत १० हजारांची तर सोन्यात ३२०० रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी; ‘या’ कारणामुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार!
जागतिक बाजारातील तणावामुळे सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर लाखांच्या पार गेल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
साईचं ‘सुदर्शन चक्र’ अन् आरसीबीचा धुव्वा; युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा ऐतिहासिक रेकॉर्ड एका झटक्यात उद्ध्वस्त!
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातच्या साई सुदर्शनने आरसीबीविरुद्ध वादळी शतक झळकावले. त्याने ख्रिस गेलचा सर्वात जलद दोन हजार धावांचा रेकॉर्डही मोडला आहे.
संजू सॅमसनचा वानखेडेवर झंझावात; ‘त्या’ खेळीवर चक्क शशी थरुरांनी रचली कविता
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनने ठोकलेल्या शानदार शतकावर शशी थरूर भलतेच खूश झाले आहेत. त्यांनी संजूसाठी खास कविता लिहीत तोंडभरून कौतुक केलंय.
वानखेडेवर धोनीच्या चाहत्यांचा हिरमोड; ऋतुराजनेच केला ‘तो’ सर्वात मोठा खुलासा!
वानखेडेवर होणाऱ्या मुंबई विरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात एमएस धोनी खेळणार नाही. दुखापतीमुळे तो बाहेर असल्याची माहिती कर्णधार ऋतुराजने दिली.














