Chhatrapati Sambhajinagar
सचिन घायाळांचा ‘सत्यमेव जयते’चा दावा फोल: साखर आणि मोलासेसचा ताबा नाहीच, साखर सहसंचालकांचा मोठा खुलासा
संत एकनाथ कारखान्यातील साखर आणि मोलासेसचा ताबा घायाळांना मिळालेला नसून विक्री प्रशासनाच्या देखरेखीखालीच होईल, असा खुलासा सहसंचालकांनी केला आहे. मा. उच्च न्यायालयात उद्या घायाळांच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे.
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; ‘शहाणा हो, नाहीतर एका फटक्यात…’, मंत्र्यांनाही दिला सज्जड इशारा
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला असून, मंत्र्यांवर दंगल घडवण्याचा गंभीर आरोप केला आहे.
‘जसे जरांगेंचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही…’; एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर उदय सामंतांचा थेट इशारा
मनोज जरांगे यांच्या आक्रमक भाषेवर आक्षेप घेत मंत्री उदय सामंत यांनी, आमच्या नेत्यांचेही समर्थक असल्याचा सूचक इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.
मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि अंतरवाली सराटीत दोन दिवस दारूबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे अंतरवाली सराटीत तणाव वाढला असून खबरदारीचा उपाय म्हणून गोंदी पोलीस हद्दीत दोन दिवस दारूबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
मुलगी झाल्याचा राग आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा; सासरच्यांनी विवाहितेला दोन चिमुकल्यांसह हाकलले घराबाहेर
सलग दोन मुली झाल्याच्या रागातून आणि पैशांच्या तगाद्यातून गळनिंब येथील एका विवाहितेला दोन चिमुकल्यांसह घराबाहेर काढण्यात आले. सासरच्यांविरोधात बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल.
महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत अन् अधिकाऱ्यांना मारहाण; सख्ख्या भावांचा राडा
वीज चोरी रोखण्यासाठी पैठणच्या तुळजापूर गावात गेलेल्या महावितरणच्या पथकावर दोन भावांनी जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेवणाचे १० हजार बिल मागितले म्हणून राडा, मालकाला रक्तबंबाळ करून कामगारांच्या अंगावर घातली कार
संभाजीनगरमध्ये जेवणाचे बिल मागितल्याने एका टोळक्याने हॉटेल मालकाला मारहाण करत कामगारांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.
‘एकनाथ शिंदेंनी पाप केलंय, त्यांना मराठ्यांचा तळतळाट लागेल’; मनोज जरांगे पाटलांची टीका
'एकनाथ शिंदेंनी पाप केलं असून त्यांना गोरगरीब मराठ्यांचा तळतळाट लागेल', असा घणाघात करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
‘मराठ्यांवर का जळता? महाराष्ट्र सदनही सोडलं नाही’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर घणाघाती टीका केली असून, ओबीसी महामंडळ आणि महाराष्ट्र सदन खाल्ल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या राजकारणावरही ताशेरे ओढले आहेत.
जरांगे पाटलांची मंत्र्यांसमोर प्रश्नांची सरबत्ती! कुणबी प्रमाणपत्रातील अडचणींवरून सरकारला थेट सवाल
कुणबी प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणींचा पाढा वाचत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळासमोर थेट प्रश्नांची सरबत्ती केली आहे.














