Chhatrapati Sambhajinagar

Bidkin crime police action against illegal murum transport hyva truck

थरार: मुरुम माफियांनी मुरुम खाली ओतला अन् पोलिसांसमोरून पळवला हायवा, चौघांवर गुन्हे दाखल

—

बिडकीनमध्ये बेकायदेशीर मुरुम वाहतूक करणाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी पोलिसांच्या गाडीला कार आडवी लावली आणि डोळ्यादेखत हायवा पळवून नेला. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल.

Sant Eknath Maharaj Shikshak Patsanstha AGM meeting in Paithan with MLA Vilasbapu Bhumre

संत एकनाथ महाराज शिक्षक पतसंस्थेचा १.०७ कोटींचा विक्रमी नफा; ‘गंगाजळी’वरून अफवा पसरवणाऱ्यांना कारवाईचा इशारा

—

संत एकनाथ महाराज शिक्षक पतसंस्थेने १.०७ कोटी रुपयांचा नफा आणि कर्जमर्यादेत वाढ जाहीर केली असून, गंगाजळीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

Sant Eknath Maharaj Shikshak Patsanstha AGM meeting in Paithan

‘महाराष्ट्र देशाच्या’ दणक्यानंतर संत एकनाथ महाराज शिक्षक पतसंस्थेची आमसभा गाजली; ४.२५ कोटींच्या गंगाजळीबाबत मोठा निर्णय

—

पैठण येथील शिक्षक पतसंस्थेच्या आमसभेत ४.२५ कोटींच्या गंगाजळीवरून संचालक मंडळ आणि सभासदांमध्ये खडाजंगी झाली असून, विशेष सभेविना निधी न काढण्याचा निर्णय झाला आहे.

Paithan Shikshak Patsanstha protest against fund misuse by directors

संत एकनाथ महाराज शिक्षक पतसंस्थेत मनमानी कारभाराचा आरोप; भूखंड खरेदीच्या नावाखाली ४.२४ कोटींच्या गंगाजळीवर डल्ला?; निबंधकांकडे तक्रार

—

पैठणच्या शिक्षक पतसंस्थेत कोट्यवधींच्या गंगाजळीचा गैरवापर होण्याची शक्यता असून, संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे.

Manoj Jarange Patil talking to media about Maratha reservation protest.

अमृता ताईंना शब्द दिलाय, आंदोलन शांततेतच होणार; मनोज जरांगेंचे आश्वासन

—

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलन शांततेतच होईल, असे आश्वासन दिले आहे.

Manoj Jarange Patil was not invited to state level council of Maratha community

शिंदे-फडणवीसांचा कट, मराठा मोर्चात मला गोळ्या घालण्याचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप

—

मुंबई मोर्चात मला मारण्याचा शिंदे-फडणवीस यांचा कट असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. ते 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत.

High Court: RERA-registered illegal buildings cannot be regularized; directs ED inquiry.

भोकरदन SDPO कार्यालयातील लॉ ऑफिसरला उच्च न्यायालयाचा दिलासा; कंत्राटी सेवा राहणार सुरू

—

भोकरदन येथील SDPO कार्यालयातील कंत्राटी लॉ ऑफिसरला उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला असून, त्यांची सेवा पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे.

Zilla Parishad appoints administrators for 79 Gram Panchayats in Paithan

पैठणमधील 79 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती; रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती

—

पैठण तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून, न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या गावच्या प्रशासकीय कामकाजाला आता गती मिळणार आहे.

ED raid at Gajanan Gangamai Industries locations for bank fraud

गजानन गंगामाई इंडस्ट्रीजच्या १३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीचे छापे; सिंगापूरमधील ३५ कोटी गोठवले

—

१३५ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गजानन गंगामाई इंडस्ट्रीजशी संबंधित मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील सहा ठिकाणांवर छापे टाकले आहेत.

Manoj Jarange targets Chhagan Bhujbal over Maratha reservation protest language issue

मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर पलटवार: ‘कशाला काड्या लावतोस?’, जिल्हाधिकारी वादावरही दिला सडेतोड खुलासा

—

छगन भुजबळांनी भाषेवरून केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, 'कशाला काड्या लावतो' असा थेट सवाल विचारला आहे.