Chhatrapati Sambhajinagar
२०२२ मध्ये झकमारी केली म्हणूनच मंत्री झालो; महायुतीच्या स्टेजवरच संजय शिरसाट यांच्या विधानाने खळबळ
२०२२ मध्ये उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या बंडाचा संदर्भ देत, 'झकमारी केली म्हणूनच मंत्री झालो' असे विधान संजय शिरसाट यांनी महायुतीच्या प्रचारसभेत केले.
पोलिसांची धडक कारवाई: वाळू व मुरुमाची अवैध वाहतूक करणारी ३ वाहने जप्त; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
बिडकीन पोलिसांनी सलग दोन दिवस धडक कारवाई करत वाळू आणि मुरुमाची अवैध वाहतूक करणारी तीन वाहने व ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाळूमाफियांचा सुळसुळाट! गुन्हे शाखेचा छापा अन् २७ लाखांचा मुद्देमाल जप्त; सपोनि भरत मोरे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून २७ लाख ५० हजार रुपयांची अवैध वाळू व दोन हायवा टिप्पर जप्त केले आहेत.
उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर पाटील यांना पुन्हा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार
सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाचोडचे अभियंता राजेंद्र बोरकर पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी २०२६ चा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
विधान परिषद निवडणूक: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात बंडखोरीचे वारे; महायुतीसह मविआच्या अडचणी वाढणार
राज्यातील विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने, महायुती तसेच महाविकास आघाडीतील अनेक नाराज नेत्यांनी अपक्ष बंडखोरी करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
अखेर मनोज जरांगे पाटलांनी ‘ती’ डिफेंडर कार परत केली, अंतरवालीत पोहोचताच मालकाला बोलावले
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवालीत दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी पांढऱ्या रंगाची डिफेंडर कार मालक सुभाष भोसले यांना परत केली आहे.
अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंच्या उपोषणाचा मंडप रात्रीतून हटवला; नेमकं काय घडलं?
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मंडप आणि स्टेज ग्रामस्थ व कोअर कमिटीच्या निर्णयानंतर रात्रीतून हटवण्यात आला आहे.
मुरुम माफियांना दणका! पोलिसांसमोरून हायवा पळवणारा चालक अखेर अटकेत; स्विफ्ट कार आणि जेसीबी जप्त
बिडकीन डीएमआयसी परिसरात अवैध मुरुम उत्खनन आणि वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे, तर जेसीबी आणि कार जप्त केली आहे.
मराठवाड्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; छावा महाराष्ट्र सेनेचे आंदोलन
मराठवाड्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून ५० हजारांच्या मदतीसाठी छावा महाराष्ट्र सेनेचे पैठण तहसील कार्यालयासमोर काजू-बदाम वाटून आंदोलन.
मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढणार? कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
मनोज जरांगे पाटील यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी दाखल तक्रारीची कार्यवाही सुरू ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत













