Chhatrapati Sambhajinagar
पैठण सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: चार्जशीट दाखल झाली म्हणजे जामीन नाही, ॲड. ईश्वर नरोडे यांचा महत्त्वपूर्ण युक्तिवाद
चार्जशीट दाखल झाल्याचा बचाव फोल ठरवत पैठण सत्र न्यायालयाने एका जीवघेण्या हल्ल्यातील आरोपीचा जामीन फेटाळला आहे.
बिडकीनमध्ये खाकी झाली लाचार; गुन्हेगारांचे सोशलाईझिंग आणि वाळू तस्करांचे साम्राज्य, स्थानिक नेत्याच्या वरदहस्ताची इनसाईड स्टोरी!
बिडकीन पोलीस ठाण्याचे API निलेश शेळके पुन्हा वादात. हत्येच्या आरोपीला व्हीआयपी ट्रिटमेंट, वाळू-गुटखा माफियांना अभय आणि बोगस ई-चलन प्रकरणी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप.
सुपर अल-निनो म्हणजे समस्याही सुपर !- प्रशांत दैठणकर
बदलत्या हवामानामुळे आणि अल निनोच्या संकटामुळे महाराष्ट्रात १९७२ पेक्षाही गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गणपतीपुळ्याच्या लाटांचा बिडकीनच्या तरुणांवर घाला; सुट्टीचा आनंद क्षणात हिरावला, चार जण अद्याप बेपत्ता
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर बिडकीनचे ५ तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली असून एकाचा मृतदेह सापडला आहे. उर्वरित चौघांसाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
गणपतीपुळे किनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरचे ५ तरुण समुद्रात बुडाले
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेलेले बिडकीनचे ५ तरुण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक जीवरक्षकांकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
कल्पना खरातला उच्च न्यायालयाचा दणका, अटकपूर्व जामीन फेटाळला
शिर्डीतील ३ कोटींच्या बेकायदेशीर सावकारी प्रकरणात कल्पना खरात यांना उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला असून, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
शहराचे नाव बदलले, मग बँकेचे नाव का नाही? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांचे थेट एमडींना पत्र
शहराचे नाव बदलूनही बँक जुन्या नावानेच का? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांनी थेट एमडींना दिले पत्र.
पोलीस अधीक्षकांची ‘धडक मोहीम’, मात्र बिडकीन पोलिसांचा अजब कारभार; गाडी ठाण्यात अन् चलन दुसऱ्याच गावात!
अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाईचे आदेश दिले. मात्र बिडकीनमध्ये गाडी पोलीस ठाण्यात असताना दुसऱ्याच गावचे चलन फाडल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकाच दिवसात ११४९ वाहनचालकांवर कारवाई, पोलिसांच्या धडक मोहिमेत तब्बल १३ लाखांचा दंड वसूल
वाढते अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच दिवसात ११४९ नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १३.८४ लाखांचा दंड वसूल केला आहे.














