Baba Siddique यांच्या बरोबर त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकींला (Zeeshan Siddiqui) देखील मारण्याची सुपारी देण्यात आली असल्याचा दावा बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांनी केला आहे.
झिशान सिद्दीकी हे देखील बिश्नोई टोळीचे ( Lawrence Bishnoi Gang ) लक्ष्य होते. झिशान सिद्दीकीला देखील मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा खुलासा आरोपीनं केला आहे.
दोघांनाही एकत्र मारण्याची संधी मिळाली नाही तर जो समोर दिसेल त्याला ठार मारावे, असे आदेश देखील आरोपींना देण्यात आले होते. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी दोघेही एकाच ठिकाणी होते. याबाबतची माहिती आरोपींना देण्यात आली होती.
Lawrence Bishnoi Gang VS Zeeshan Siddique and Baba Siddique
महत्वाच्या बातम्या