Share

तू सारखं शिट्टी वाजवतो, पोलिसांच्या ताब्यात देईल; अजित पवारांचा स्वतःच्या कार्यकर्त्याला दम

Ajit Pawar Warn Party Worker | तू सारखं शिट्टी वाजवतो, मगापासून बघितले, आता पोलिसांच्या ताब्यात देईल असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्याला दम भरला. 

Published On: 

Ajit Pawar Warn Party Worker

Ajit Pawar | जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आले आहेत. याअंतर्गत वाई येथे पवारांनी सभा घेतली.

तू सारखं शिट्टी वाजवतो, मगापासून बघितले, आता पोलिसांच्या ताब्यात देईल असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्याला दम भरला.

Ajit Pawar Warn Party Worker

व्हिडिओत काय आहे?

तू सारखं शिट्टी वाजवतो, मगापासून बघितले, आता पोलिसांच्या ताब्यात देईलअसे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्याला दम भरला.

माझ्या मायमाऊली बसल्यात, त्यांच्या देखत शिट्ट्या वाजवणे हि आपली संस्कृती नाही.

आपली कशी संस्कृती, तमाशाला गेलो कि मग, शिट्टी वाजवायची, मग फेटा उडवायचा, तेव्हा जाऊ… तुला घेऊन जातो मी.

लक्षात घे मला तुझा अपमान करायचा नही, तुझा उत्साह मला कळतो पण तो उत्साह आपल्या निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे. म्हणून म्हणतोय जरा दमानं घे.

पुढे बोलतांना पवार म्हणाले, कोणीही कोणतेही भावनिक आवाहन केले तरी असे भावनिक आवाहन आता चालणार नाही. लोकांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. समाजामध्ये गैरसमज पसरवून माझ्या विरोधात वातावरण यापुढे करता येणार नाही.

‘पलीकडे’ होणाऱ्या पक्षप्रवेशाची चिंता करू नका, अशा शब्दांत अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install