Gold Rate | 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Gold Rate | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशामध्ये लग्नाची धूम सुरू असल्याने नागरिक सोने चांदी खरेदी करत आहेत. अशात सोने-चांदीच्या किंमतीमध्ये चढ-उतार दिसत होती. तर आज सोने-चांदीच्या किमतीबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. आज सोने-चांदीच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही.

Gold price has decreased

इंडियन बुलियर ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सोन्याचा भाव (Gold Rate) 59,820  रुपये प्रति ग्रॅमवर येऊन थांबला आहे. सोने तब्बल 707 रुपये प्रति ग्रॅम दराने स्वस्त झाले आहे. तर चांदीची किंमत (Price of silver) 71,462 रुपये किलोवर येऊन पोहोचली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत (Gold Rate) 151 रुपयांनी वाढली होती. त्यानंतर सोमवारी सोन्याचे दर स्वस्त झाले, तर चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसली होती. चांदीच्या किमतीमध्ये 90 रुपयांनी वाढ झाली आहे.

डॉलरच्या जबरदस्त खेळीमध्ये सोने-चांदीच्या किमतीवर (Gold Rate) परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. 22 कॅरेट सोने 55,450 रुपयांवर येऊन पोहोचले आहे. तर एक किलो चांदीची किंमत 71,463 रुपये झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button