Share

Weather Update | राज्याला मान्सूनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मान्सूनबाबत (Monsoon) मोठी अपडेट समोर आली आहे. 04 जून रोजी राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मान्सूनसाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये 09 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Cyclone formation has occurred in the Arabian Sea हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मान्सूनबाबत (Monsoon) मोठी अपडेट समोर आली आहे. 04 जून रोजी राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मान्सूनसाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये 09 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Cyclone formation has occurred in the Arabian Sea

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी किनारपट्टीवर आर्द्रता वाढून कोकण विभागात आठवड्याच्या शेवटी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी भागात अलर्ट जारी करण्यात आला नसला, तरी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे.

दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांसह मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची (Weather Update) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर विदर्भामध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install