Share

Love Jihad | ज्या तरुणीला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट दाखवला, तिच मुस्लिम प्रियकरासोबत झाली फरार

🕒 1 min readLove Jihad | भोपाळ: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावर एकीकडे वाद सुरू असताना, दुसरीकडे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटानंतर अनेक लव्ह जिहाद (Love Jihad) चे प्रकरण समोर आले आहेत. अशात पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर … Read more

Published On: 

🕒 1 min read

Love Jihad | भोपाळ: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावर एकीकडे वाद सुरू असताना, दुसरीकडे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटानंतर अनेक लव्ह जिहाद (Love Jihad) चे प्रकरण समोर आले आहेत. अशात पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी एका तरुणीला हा चित्रपट दाखवला होता. मात्र, त्यानंतर ही तरुणी मुस्लिम प्रियकरासोबत फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.

Sadhvi Pragya advised her to stay away from Yusuf

भोपालमध्ये ही घटना घडली आहे. भोपालमधील बसेरा परिसरातील रागिनी (बदललेलं नाव) ही एक नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. या तरुणीचे युसुफ नावाच्या एका तरुणावर प्रेम होतं. त्यामुळे साध्वी प्रज्ञा यांनी तिला युसुफपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर त्यांनी तिला ‘द केराला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपट दाखवला होता.

‘द केराला स्टोरी’ (The Kerala Story) बघूनही रागिनी आपल्या मतावर ठाम होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरवले होते. मात्र, त्या लग्नापूर्वीच रागिनी घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली. त्यानंतर युसूफ आणि रागिनीने लग्न केल्याची माहिती मिळाली. रागिनीच्या कुटुंबाने युसुफ विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, युसुफने रागिनीच्या नावावर बँकेतून कर्ज काढलं आहे. रागिनी आपल्या कष्टाच्या कमाईतून ते कर्ज फेडत असल्याचा आरोप रागिणीच्या कुटुंबाने युसुफवर केला आहे. मात्र, चौकशी दरम्यान मी माझ्या मर्जीने त्याच्या सोबतपळून गेले होते, असं रागिनीने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!