Share

Baramati Result : अजित पवारांचा मोठा विजय; पुतण्या युगेंद्र पवारांचा मोठ्या मतांनी पराभव

Baramati Ajit Pawar Win Maharashtra Assembly Election Results 2024

Baramati Result Ajit Pawar । बारामती मतदारसंघात अजित पवार यांनी मोठा विजय मिळवला आहे. शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांचा मोठ्या मतांनी पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीचा वचपा काढला आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. त्यामुळे अजित पवारांना मोठा फटका बसला होता.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी बारामतीत नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली होती. शरद पवारांनी आपली ताकद युगेंद्र पवार यांच्या बाजूने लावली होती. तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील पूर्ण ताकद लावली होती. अखेर या प्रतिष्ठेच्या लढतीत अजित पवार यांचा विजय झाला आहे.

Baramati Ajit Pawar Win Maharashtra Assembly Election Results 2024

महत्वाच्या बातम्या

Baramati Result Ajit Pawar । बारामती मतदारसंघात अजित पवार यांनी मोठा विजय मिळवला आहे. शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांचा मोठ्या …

पुढे वाचा

India Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now